TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजचोरी करणाऱ्या शहाद्यातील दोघांना कारावास ; सत्र न्यायालयाचा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नंदुरबार (प्रतिनिधी) वीजचोरीच्या वेगवेगळ्या प्रकरणांत दोषी आढळलेल्या दोन आरोपींना शहादा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने नुकतीच सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. शहाद्यातील संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

महावितरणच्या नाशिक येथील भरारी पथकाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काळे, सहायक अभियंता ए.जी. चव्हाण, कनिष्ठ अभियंता आर.के. गायकवाड, कनिष्ठ तंत्रज्ञ एल.एम. सोनवणे यांच्या पथकाने शहादा येथे तपासणी मोहीम राबवली. ८ डिसेंबर २०१५ रोजी केलेल्या तपासणीत गोविंदनगरमध्ये राहणाऱ्या श्रीधर रमेश चौधरी याने मीटरमध्ये फेरफार करून ३ लाख १८ हजार ६८० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. तर ९ डिसेंबर २०१५ रोजी या तपासणीत महालक्ष्मीनगरमध्ये राहणाऱ्या संजय ताराचंद चौधरी याने मीटरला जॅमर लावून ३ लाख ११ हजार ३१० रुपयांची वीजचोरी केल्याचे आढळून आले. दोन्ही आरोपींनी वीजचोरीचे निर्धारित बिल न भरल्याने त्यांच्यावर विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करून शहादा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.एस. दातीर यांच्यासमोर खटल्याची सुनावणी चालली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने आरोपी संजय ताराचंद चौधरी व श्रीधर रमेश चौधरी सहा महिन्याची साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. सरकारी वकील एस. ए. गिरासे यांनी महावितरणची बाजू मांडली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

बोदवड पोलिस ठाण्यातील लाचखोर हवालदारासह पंटर जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावातही मनसेचा रेल्वेला ‘संविनय कायदेभंग आंदोलन’चा इशारा !

September 27, 2020

खळबळजनक : पंचवटीत पोत्यामध्ये सापडल्या प्लास्टिकच्या मानवी कवट्या !

June 17, 2024

जळगाव येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

February 2, 2021

हेलिकॉप्टर अपघातमागे आयएसआय आणि एलटीटीईचा हात? निवृत्त ब्रिगेडियर सावंत यांनी व्यक्ती केली शंका !

December 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group