TheClearNews.Com
Wednesday, August 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक येथे विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परिक्षा दालनाचे उद्घाटन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in आरोग्य, फैजपूर, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

 

फैजपूर (प्रतिनिधी) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४५ व्या जयंतीनिमित्त (दि.३१ ऑक्टोबर २०२०) रोजी नाशिक शहरात इंदिरा नगरमधील श्रीनिवास हॉस्पिटलच्या वास्तूमध्ये समाजाच्या तसेच राष्ट्रहिताच्या दृष्टीने आवश्यक असणारी जीवनरेखा म्हणजेच विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा दालनाचा उद्घाटन सोहळा लेवा उत्थान फाऊंडेशन, भुसावळ आणि लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे-सौदागर, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नांनी पार पडला.

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

सदर ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा दालनाचे फित कापून उदघाटन श्रीनिवास हॉस्पिटलचे डॉ. ब्रिजभूषण महाजन यांच्या आई श्रीमती चारुलता श्रीनिवास महाजन यांनी केले. तर सदर उपक्रमाच्या नामफलकाचे अनावरण लेवा साहित्यिक डॉ. नि. रा. पाटील-डोंबिवली, लेवा समाजभूषण डॉ. प्रमोद हरी महाजन-नाशिक आणि जेष्ठ मार्गदर्शक डॉ. के. जी. झांबरे-भुसावळ यांनी केले.
या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात समाजबांधवांसाठी थोर आजी-माजी लेवा साहित्यिक लिखित विविध भाषेतील साहित्य रूपातील अनमोल ठेवा एकत्रित पणे उपलब्ध करून दिला जाणार आहे. जेणे करून सर्वांना लेवा साहित्यिकांच्या ग्रंथांची/पुस्तकांची/कवितांची/लेखांची माहिती एकत्रितपणे मिळू शकेल. सोबत विविध प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या, विविध स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी/समाजबांधवांसाठी आवश्यक ती संदर्भपुस्तके, मासिके इ. येथे वाचनासाठी उपलब्ध राहणार आहेत. हे विशेष ग्रंथालय तसेच स्पर्धा परीक्षा दालन इतर सर्व समाजातील बांधवांसाठी देखील खुले राहणार आहे.

उपस्थित सर्वांना संबोधतांना ग्रंथालये हे निरोगी समाज घडवण्यासाठी एक अद्वितीय आणि मौल्यवान संसाधन आहे असे उद्गार डॉ. नि. रा. पाटील यांनी काढले. तर डॉ. प्रमोद महाजन यांनी या उपक्रमाकडे ज्ञान देण्याची तसेच आयुष्य जगण्याची प्रयोगशाळा म्हणून बघण्याचे आवाहन केले. डॉ. के. जी. झांबरे यांनी या उपक्रमाच्या माध्यमातून समाज जोडला जातोय म्हणून आनंद व्यक्त केला. तर श्रीमती कुमुदिनी फेगडे यांनी मार्गदर्शक बनून विशेष ग्रंथालय आणि स्पर्धा परीक्षा दालनाच्या रूपाने लावलेल्या इवल्याश्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर होण्यासाठी शुभाशीर्वाद दिलेत.

प्रा. डॉ. राम नेमाडे यांनी व्हिडीओ संदेश पाठवून त्याद्वारे त्यांचे अनमोल मार्गदर्शन केले व मनोगत मांडून संपूर्ण समाजाला या उपक्रमासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. तसेच त्यांनी नवीन पुस्तकांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आयोजकांना दिले. त्याचबरोबर लेवा भ्रातृमंडळ, पिंपळे-सौदागर, पुणे या संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम पिंपळे यांनी सुद्धा त्यांचा व्हिडीओ संदेश पाठवून सदर उपक्रमाला आवश्यक ते सहकार्य करण्यासाठीचा पाठिंबा जाहीर केला. सुहास दादा कोल्हे व सोपानदेव पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले व शुभेच्छा दिल्यात.

या ज्ञानदानाच्या तसेच समाज घडविण्याच्या उपक्रमास पाठिंबा म्हणून डॉ. प्रमोद महाजन, सोपानदेव पाटील, डॉ. विजय चौधरी, हरुल पाटील, योगेश पाटील, जगदीश ढाके, पितांबर बोंडे, श्रीमती कुमुदिनी फेगडे आणि प्रतिभा चौधरी या दात्यांनी पुस्तके दान केलीत. सदर उपक्रमास विरेंद्र झोपे, लालजी पाटील, सुहास कोल्हे, आशुतोष झांबरे, डॉ. नरसिंग माने, सोपानदेव पाटील, प्रतिभा चौधरी, सुरेखा बोंडे, सुवर्णा फेगडे, डॉ. पल्लवी महाजन, डॉ. जानकी महाजन-माने, हर्षा भोळे यांची विशेष उपस्थिती लाभली. सूत्रसंचलन सचिन भोळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन नितीन सरोदे यांनी केले. त्याचप्रमाणे सदर कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी लेवा उत्थान फाऊंडेशन, भुसावळचे पदाधिकारी विनित पाटील, योगेश पाटील, राजेश महाजन, अतुल बोंडे, लेवा टीचर्स फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि श्रीनिवास हॉस्पिटलचा स्टाफ या सर्वांचे अनमोल सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
Next Post

ऑस्ट्रियात दहशतवादी हल्ला ; दोघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिस्तूलधारी युवकास अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

July 27, 2021

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धा-2022 उत्साहात

September 6, 2022

धरणगाव शहरात “माझी वसुंधरा” अभियान अंतर्गत नो व्हेईकल डे पाळण्याचे आवाहन

December 31, 2020

राष्ट्रीय अकस्मात हृदयरोग जागरूकता सप्ताहा’निमित्त २५ सप्टेंबर रोजी प्रशिक्षणसत्राचे आयोजन

September 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group