TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झोळीची दोरी तुटली ; धुळ्यात सहा महिन्याच्या बालिकेचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 11, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) हृदय पिळवून टाकणारी एक घटना धुळ्यातून समोर आली आहे. झोळीची दोरी तुटल्याने सहा महिन्याच्या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना वरखेडी गावातील खालची भिलाटी भागात घडली. परी जितू सोनवणे ( सहा महिने) असे मृत बालिकेचे नाव आहे.

परी घरातील झोळीत झोपली असताना झोळीची दोरी तुटल्याने ती अचानक खाली पडली.या दुर्घटनेत तिच्या डोक्याला मार लागला. परीला उपचारासाठी खासगी वाहनातून धुळे येथे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू तेथे डॉ. दिव्या गवळी यांनी तपासून तिला मृत घोषित केले. याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

शिरपूरमध्ये झोपेतच बालकाचा मृत्यू
शिरपूर शहरातील क्रांती नगरात ९ रोजी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास सुदर्शन रमेश सोनार (वय ६ महिने) हा बालक घरातील पलंगावर झोपलेला असताना त्याचे वडील रमेश सोनार हे त्यास पाहण्यासाठी गेले असता तो काहीएक हालचाल करीत नव्हता. त्यामुळे त्यांनी लागलीच बालकाला इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलला दाखल केले, तेथून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. अमोल जैन यांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत शिरपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

राज्यपालांचे निर्णय चुकीचे पण उद्धव ठाकरेंनी...; जाणून घ्या...सर्वोच्च न्यायालयाने निकालात नेमकं काय काय म्हटलं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सावधान ! भारतात कोविशिल्डच्या बनावट लसी सापडल्या ; WHO नं दिला सतर्कतेचा इशारा

August 18, 2021

फैजपूरच्या ‘आकाश’ची अमेरिकेतील आकाशात झेप !

May 16, 2021

कुणालाही येऊ द्या, घोडा मैदान जवळ ः मंत्री गिरीश महाजन !

September 18, 2024

बहिणीच्या बारशाच्या कार्यक्रमात भाजीच्या गंजात पडून भाजलेल्या चिमुकलीचा मृत्यू !

October 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group