TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यात कोरोनाची दुसरी लाट? दुसऱ्या लाटेच्या शक्यतेने आरोग्य यंत्रणा सतर्क

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2020
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) दिवाळीच्या खरेदीसाठी राज्यातील प्रत्येक शहर-गावांमध्ये खरेदीसाठी उसळलेली गर्दी पाहता या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग सध्या युद्धपातळीवर पूर्वतयारी करत आहे.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभाग तयारीला लागला आहे. राज्यातील सर्व उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा रुग्णालय, आणि सर्व महानगरपालिकांना एक पत्र पाठवून कोरोनाची दुसरी लाट आल्यास त्याला तोंड देण्याची यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. युरोपातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्यातही जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याची भीती राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने व्यक्त केली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दहा लाख लोकसंख्येच्या मागे दररोज १४० तपासण्या करण्याच्या सूचना जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) केल्या आहेत. डब्ल्यूएचओच्या या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश आरोग्य सेवा संचालनालयाने जारी केले आहेत. सध्या आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोविड रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. पण जागतिक स्तरावरील कोविडच्या उद्रेकाचे प्रमाण लक्षात घेता युरोपमधील अनेक देशांमध्ये कोविडची दुसरी लाट आलेली दिसून येते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

 

युरोपियन देशांच्या उदाहरणावरून राज्यात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेची पूर्वतयारी करण्यासाठी नुकतीच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बैठक घेतली. सुपरस्प्रेडर्स माध्यमातून कोविडचा प्रसार अधिक होतो. दुसरी लाट येण्यासाठीही हे सुपरस्प्रेडर्स कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशा व्यक्तींचे सर्वेक्षण प्राधान्याने करण्याच्या सूचना आरोग्य संचालनालयाने दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

पीडितेच्या कुटुंबीयांला सव्वाआठ लाख रुपयाची मदत ; पालकमंत्र्यांची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धनगर समाजातील महिला उद्योजकांना आवाहन

December 1, 2021

वरणगावातून दुचाकी चोरट्याला अटक, चार दुचाकी जप्त ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई !

August 31, 2024

४ हजार रुपयांची लाच स्वीकारतांना मुख्याध्यापिका एसीबीच्या जाळ्यात !

January 3, 2024

आयुष्यात आलेल्या अपयशाचे व अडथळ्यांची संधीत रूपांतर करता आले पाहिजे : कौशल पाटील !

December 27, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group