TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परिस्थिती गंभीर होत आहे आरोग्य विभागाने यंत्रणेतील ढिसाळपणा बंद करा : खासदार उन्मेश पाटील

खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतला चाळीसगावातील कोरोनास्थितीचा आढावा

The Clear News Desk by The Clear News Desk
April 12, 2021
in आरोग्य, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) कोरोना लसीकरणासाठी नागरिकांची फिरफिर सुरू आहे. नागरीक ट्रॉमा केअर सेंटर येथे जावून पुन्हा अंधशाळा येथे जातात. यासाठी गावात फलक लावून जनतेला दिलासा द्या. होम कॉरंटाईन रुग्णांची तपासणी काळजीपूर्वक होत नसून तशी सुचना परीसरात होत नसल्याने संबधित कोरोना रुग्ण इतरांना “प्रसाद” वाटतो ही वस्तूस्थिती आहे. आज जे तीनशे संशयित रुग्ण आढळले आहेत ते कोरोना स्प्रेडर होत असुन ही बाब प्रशासनाने गंभीर घ्या. आरोग्य विभागातील ढिसाळपणा बंद करा, असे आदेश खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत केले.

आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कोरोना बाबत प्रशासनाची आढावा बैठक घेतली. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर , तहसीलदार अमोल मोरे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के बी दादा साळुंखे, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पंचायत समितीचे उपसभापती सुनील पाटील, शैलजा मेमोरिअल हॉस्पिटल संचालक डॉ. मंगेश वाडेकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, ग्रामीण रूग्णालय वैद्यकिय अधिकारी डॉ.मंदार करंबळेकर, पालिका ओ. एस. श्रीमती फडतरे, सहाय्यक गट विकास अधिकारी आर. आय. पाटील, डी डी शिर्के, नगरसेवक नितिन पाटील, विश्वास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

READ ALSO

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

खासदार उन्मेश पाटील यांच्या बैठकीचे फलित

* खासदार उन्मेश दादा पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत आज विविध अडचणी मार्गी लागल्या. त्यात प्रामुख्याने मागेल त्याला लसीकरण तसेच हवे त्यांची टेस्ट करावयाचे आदेश देण्यात आले असून अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून आठ तास लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी सूरू ठेवा.असे आदेश देण्यात आले.

सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी केली जाईल. ग्रामीण भागात मोठया लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी मोहीम राबवावी. यासाठी आठ ते दहा अतिरीक्त पथके तयार करून विविध प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लसीकरण तसेच हवे त्यांची कोरोना चाचणी मोहीम राबवावी अशी व्यवस्था केली जाणार आहे.

* खासदार उन्मेश दादा पाटील यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना अतिरिक्त 5 बायप्याप मशीन उपलब्ध करून द्यावेत असे बैठकीतून फोन करून मागणी केली. ती तातडीनं मान्य करण्यात आल्याने आधीच्या सात बायप्याप आणि नव्याने पाच बायप्याप मिळाल्याने जळगाव जिल्हा नंतर सर्वाधिक बारा बायप्याप यंत्रणा उपलब्ध झाल्याने महात्मा फुले जन आरोग्य संकुल आरोग्य सेवेच्या दृष्टीने अधिक सदृढ झाले आहे.

* ग्रामीण रूग्णालयात पन्नास पैकी वीस बेड कार्यान्वीत झाले नव्हते. तातडीने जिल्हाधिकारी महोदयांना विस बेडला फ्लोमिटर उपलब्ध करुन द्यावेत. अन्यथा स्थानिक पातळीवर खरेदीचे अधीकार द्या. अशी सूचना मांडली. त्यामूळे आधीचे तिस बेड आणि नव्याने वीस बेड उपलब्ध होणार आहे. यामुळे पन्नास बेड मुळे अधिकाधीक रूग्णांना मोफत रूग्ण सेवा मिळणार आहे.

ड्युरा ऑक्सीजन प्रकल्प येथे मंजुर

ड्युरा ऑक्सीजन प्रकल्प येथे कार्यान्वीत करावा अशी मागणी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी महोदयांकडे सातत्याने केली होती ती मंजूर झाल्याने आताग्रामीणरूग्णालयात ऑक्सीजनची कमतरता भासणार नाही.

ग्रामीण रुग्णालयात रेमडीसिव्हर उपलब्ध करुन द्यावेत, यासाठी पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करण्यात आल्याने येथील दाखल रुग्णांना
कुठल्याही परिस्थितीत रेमडीसिव्हर इंजेक्शन अपूर्ण पडणार नाही. अशी व्यवस्था केली जाणार असल्याने येथील रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ थांबणार आहे.

खासदार उन्मेश पाटील यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत विविध अडचणी दूर झाल्याने आढावा बैठकीचे फलित म्हणून अधिकाधीक प्रभावी रूग्ण सेवा उपलब्ध होणार असल्याची भावना तालुकावासियांकडून व्यक्त केली जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

खळबळजनक : उसतोड मजूर महिलेचा पतीकडून कोयत्याने वार करून खून

February 7, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
गुन्हे

सोशल क्लबच्या नावाखाली सुरू जुगार अड्ड्यावर छापा ; अडीच लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

January 28, 2026
चाळीसगाव

चाळीसगावमध्ये १५ हजार कोटींचा ‘ग्रीन एव्हिएशन’ महाप्रकल्प; हजारो रोजगारांना चालना

January 22, 2026
गुन्हे

हिरापूरजवळ धावत्या रेल्वेतून पडलल्या अनोळखी प्रवाशाचा मृत्यू

January 21, 2026
चाळीसगाव

मतदार राजाचा आदर करत चाळीसगावात पराभूत उमेदवारांकडून स्वतःची प्रतिनगरसेवक म्हणून घोषणा..

January 10, 2026
Next Post

अनिल देशमुख यांना ‘सीबीआय’चं समन्स ; बुधवारी चौकशी होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : लग्न करून आली अन्‌ लाखोंच्या दागिन्यांसह नववधू रफूचक्कर झाली !

April 23, 2024

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘आदर्श’ पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अटक !

April 24, 2023

पाळधी दंगल प्रकरणी सात आरोपींना बेड्या ः संचारबंदीने जनजीवन विस्कळीत

January 2, 2025

हेरॉईन, कोकेन आणि गांजाचं आंतरराष्ट्रीय रॅकेट उध्वस्त

September 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group