TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विद्यार्थिनीवर अत्याचार करणारा ‘आदर्श’ पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

सोलापूर (वृत्तसंस्था) मोहोळ तालुक्यातील एका जिल्हा परिषद वस्ती शाळेतील आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकाला आपल्याच विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेक दिवसांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शिक्षकाविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर परराज्यात पळून जाण्याच्या बेतात असतानाच त्याला अटक करण्यात आली.
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील वस्ती शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन पीडित मुलीवर त्याच शाळेतील शिक्षकाने अत्याचार केल्याचा आरोप आहे. तो विद्यार्थिनीला वर्गात बोलवून घ्यायचा. माझ्याकडे तुझे प्रूफ आहेत, असे म्हणून ब्लॅकमेल करत असे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सकाळी वर्गात लवकर आल्यानंतर तर कधी दुपारच्या जेवणाच्या सुटीत वर्गात बोलवून पीडित मुलीवर अत्याचार करायचा. हा प्रकार १५ एप्रिलला उघडकीस आला. त्यानंतर मुलीच्या पालकांनी तिला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता सर्व प्रकार उघडकीस आला. २३ एप्रिलला पीडित मुलीच्या वडिलांनी मोहोळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर शिक्षकावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटकही करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
Next Post

आंध्रच्या भाविकाकडून आई सप्तश्रृंगी देवीला दीड कोटीचे दागिने अर्पण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पेरमिलीवासियातर्फे प्रभारी अधिकारी पंकज सपकाळेंचा सपत्नीक नागरी सत्कार !

October 11, 2021

सॅम डिसोझाचा गौप्यस्फोट : ‘किरण गोसावीच्या फोनमध्ये प्रभाकर साईलचा नंबर समीर वानखेडेंच्या नावाने सेव्ह’

November 3, 2021

आयुध निर्माणीतील वरिष्ठ अधिकाऱ्यावर हल्ला

August 16, 2022

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात

August 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group