TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रात्री अंगावरून साप गेला अन् कुटुंबाचा आधारवड हरपला !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2021
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील उत्कृष्ठ फर्निचर कारागीर संदीप नारायण रुल्हे हे रात्रीच्यावेळी आपल्या परिवारासह झोपले होते. तेवढ्यात भलामोठा साप त्यांच्या अंगावरून मुलीच्या अंगावर गेला. त्‍याला पकडून बाजूला फेकले. परंतु काही मिनिटातच त्याचा त्रास होवू लागला आणि संदीप रुल्हे यांचा मृत्यू झाल्याने सुतार कुटुंबाचा आधारवडच हरपला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, अमळनेर शहरात उत्कृष्ठ फर्निचर कारागीर म्हणून संदीप नारायण रुल्हे यांची ओळख होती. शहरातील लक्ष्मीनगरातील निवासस्थानी रविवारी (ता. १७) रात्री नेहमीप्रमाणे संदीप हे पत्नी, आई आणि लहान मुलगा व मुलगी यांच्यासह झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास अचानक त्याला अंगावरून काही जात असल्याचा भास झाल्याने संदीप दचकून उठला. पाहिले तर अंगावरून सर्प गेला होता. त्यानंतर तो सर्प मुलीच्या अंगावर गेला. मुलीच्या तोंडावर त्याचा स्पर्श झाल्याने तीही दचकून उठली. तेवढ्यात संदीपने तो सर्प तिच्या अंगावरून दूर फेकला. आवाजाने सारे कुटुंबच जागे होऊन आई सर्पाचा शोध घेऊ लागली.

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

अर्धा– एक तास होत नाही, तोच संदीपला मळमळ होऊन उलटीसह हातपायास मुंग्या येऊ लागल्याने फोनद्वारे खासगी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार संदीप सकाळी डॉ. निखिल बहुगुणे यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तोपर्यंत त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होऊन कालांतराने त्याची प्राणज्योत मालवली. दुर्देवाने डॉ. बहुगुणे यांनी त्यास मृत घोषित केले. त्यानंतर अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर शोकाकुल वातावरणात संदीपवर अमळनेर येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूच्या आधी संदीपने डॉक्टरांना स्वतः सांगितलेली लक्षणे पाहता सर्पदंशानेच संदीपचा बळी गेल्याचे स्पष्ट झाले. संदीप यांच्या पश्चात पत्नी, आई व लहान मुलगा व मुलगी आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
अमळनेर

उसनवारीच्या पैशांवरुन एकाला चौघांची जबर मारहाण

February 21, 2026
अमळनेर

अमळनेर येथील जी. एस. हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी

February 19, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळमधील खुनाचं सत्य वर्षभरानंतर आलं समोर !

December 27, 2021

जिल्ह्यात आज आढळले २४ कोरोनाबाधित, ४७ झाले बरे !

December 5, 2020

अमळनेर येथील कोळी जमातीच्या बिऱ्हाड मोर्चास धाडस संघटनेचा जाहीर पाठिंबा !

July 10, 2024

नशिराबाद येथील सर्पमित्र तुषार रंधे ‘द रियल हीरो’ अवॉर्डने सन्मानीत !

September 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group