TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सोलापूर हादरलं : पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून करून शिक्षक पतीनेही उचलले टोकाचे पाऊल !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) शहरातील उपळाई रोडवरील नाईकवाडी प्लॉट येथे शिक्षक पतीने आपल्या शिक्षक पत्नीचा धारदार शस्त्राने गळा कापून, तर ११ वर्षांच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्यानंतर स्वतः शिक्षकाने साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अतुल सुमंत मुंढे (३८), तृप्ती अतुल मुंढे (३७) व ओम अतुल मुंढे (११) अशी मृतांची नावे आहेत.

सोलापूर हादरलं !
अतुल मुंढे हे करमाळा तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. तर तृप्ती खाडे-मुंढे या बार्शीतील सोजर प्राथमिक शाळेत शिक्षिका होत्या. मुलगा ओम हा सुयश विद्यालयात ५ वीच्या वर्गात शिकत होता. सोमवार, २७ नोव्हेंबर रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरातील बरच्या मजल्यावर अवलेल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी अनुल, तृप्ती व ओम हे तिथे गेले होते, तर खालच्या घरातील वरच्या मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी अतुल, तृप्ती व ओम हे तिघे गेले होते, तर खालच्या मजल्यावर अतुल मुंढे यांचे आई-वडील झोपले होते.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

आजी उठवायला गेली आणि थरकाप उडाला !
सकाळी शाळेसाठी नातवाला आजी उठवायला गेली आणि घटना उघडकीला आली. रोज झोपेतून लवकर उठणारे सून, मुलगा व नातू आज लवकर न उठल्याने आजीने नातवाला शाळेत लवकर जावे लागते म्हणून नातवासाठी डबादेखील बनवला होता. मात्र शाळेची वेळ झाली तरी अद्याप नातू उठला नाही म्हणून सकाळी ७.१५ च्या सुमारास आजी नातवाला झोपेतून उठवण्यासाठी दुसऱ्या मजल्यावर गेली. बेडरूमच्या दरवाज्याला आतून कडी असल्याने बाहेरून आवाज दिला, मात्र आतून कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने परिसरातील लोक जमा झाले. दरवाजाला आतून कडी लावलेली ती तोडून आतमध्ये गेले असता बेडरूमच्या दरवाज्याला देखील आतून कडी होती. याबाबत पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता थरकाप उडवणारी घटना समोर आली.

बेडरूममधील दृश्य होते भयावह !
बेडरूममध्ये खाली असलेल्या गादीवर तृप्तीचा मृतदेह पडला होता. तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राचे वार दिसून येत होते. बेडशिटवर रक्ताचे डाग पसरले होते, तर मुलगा ओमचा मृतदेह जवळच असलेल्या दिवानवरील गादीवर पडला होता. त्या चिमुरड्याची गळा आवळून हत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. तर अतुल याने पत्नी व मुलाची हत्या करून त्यानंतर स्वतःहून सिलिंग हुकला साडीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे दृश्य दिसून आले. घटनेचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य,२९ नोव्हेंबर २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुर्दम्य इच्छाशक्ती अन् द्रष्टे पद्मश्री मोठे भाऊ !

December 12, 2022

शेतात काम करतांना विजेचा शॉक ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

October 9, 2023

अग्नितांडव ! गुजरातमध्ये कोविड सेंटरला लागलेल्या भीषण आगीत १६ मृत्युमुखी

May 1, 2021

Weekly horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 19 जानेवारी 2025 ते 25 जानेवारी 2025 !

January 19, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group