TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुसह ‘छूमंतर’ चित्रपटाची टीम लंडनमध्ये अडकली

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2020
in मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि ‘छूमंतर’ सिनेमाची टीम सध्या लंडनमध्ये अडकली आहे. रिंकू गेल्या काही दिवसांपूर्वी ‘छूमंतर’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी इंग्लंडला गेली होती. मात्र, नव्या कोरोना व्हायरसमुळे ब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. तसेच भारताने ३१ डिसेंबरपर्यंत ब्रिटनहून भारतात येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद केल्या आहेत. याचा फटका रिंकू आणि संपूर्ण ‘छूमंतर’ चित्रपटाच्या टीमला बसला आहे.

‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात लोकप्रिय झालेली ‘आर्ची’ सध्या लंडनमध्ये अडकली आहे. ‘छूमंतर’ सिनेमाच्या शूटिंगनिमित्त इंग्लंड दौऱ्यावर असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुला लॉकडाऊनचा फटका बसला. ब्रिटनमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे रिंकूला लंडनमध्येच थांबून राहावे लागत आहे. रिंकूसोबत ‘छूमंतर’ सिनेमाची टीमही इंग्लंडमध्येच आहे. समीर जोशी दिग्दर्शित ‘छूमंतर’ सिनेमाचे चित्रिकरण इंग्लंडमध्ये सुरु आहे. यामध्ये रिंकू राजगुरुसोबत प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी, रिषी सक्सेना, ‘नाळ’ चित्रपट फेम बालकलाकार श्रीनिवास पोकळेही तिथे शूटिंग करत आहेत. गेल्या महिन्यापासून लंडनमध्ये सिनेमाचे शूटिंग सुरु होते. रिंकू राजगुरुची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय ट्रीप आहे. “मुंबई ते लंडन प्रवासादरम्यान मी प्रचंड एक्साईट होते. विमानतळांवर कोरोनापासून बचाावासाठी सर्व प्रकारची काळजी घेतली जात आहे.” अशी प्रतिक्रिया रिंकूने दिल्याचं काही मीडिया रिपोर्ट्समध्ये पाहायला मिळालं. रिंकूने सोशल मीडियावरही काही फोटो शेअर केले आहेत. तसेच लॉकडाऊनमुळे अनेक मोठे अभिनेते-अभिनेत्री इंग्लंडमध्ये अडकले आहेत. प्रख्यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या इंग्लंडमध्ये आहे. याशिवाय अभिनेता संतोष जुवेकरही लॉकडाऊनमुळे लंडनमध्येच अडकला आहे.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जगातील अनेक देशांनी ब्रिटनमधून येणाऱ्या विमानांवर बंदी घातली आहे. पूर्वीच्या कोरोना विषाणूपेक्षा नव्या विषाणू अधिक घातक असून त्याचा प्रादुर्भावदेखील अधिक जलद गतीने होतो, असं तज्ञांचं मत आहे. त्यामुळे योग्य खबरदारी घेणं गरजेचं असल्याचंही सरकारकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारने गाईडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

कृषी कायद्याविरोधात आंदोलन ; प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : जिवंत शेतकऱ्याला दाखवले मयत !

September 26, 2021

पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी-प्रियकराविरुद्ध गुन्हा ; पत्नीला अटक

October 31, 2021

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी पिछाडीवर

May 2, 2021

भुसावळमधील खुनाचं सत्य वर्षभरानंतर आलं समोर !

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group