TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शस्त्राचा धाक दाखवून वृद्धाला लुटणाऱ्या तिघांना जंगलातून घेतले ताब्यात !

जळगाव एलसीबीच्या पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवित आरोपींच्या मुसक्या आवळल्या !

vijay waghmare by vijay waghmare
June 17, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शस्त्राचा धाक दाखवित वृद्धाजवळील दोन हजारांची रोकड जबरीने हिसकवून नेणारे तिघे असोदा ते तरसोद रस्त्यावरील जंगलात लपून बसलेले होते. एलसीबीच्या पथकाने रात्रभर शोध मोहीम राबवित संशयित वैभव विजय सपकाळे (वय १९), कल्पेश निलेश इंगळे (वय १९) आणि दिपक धनराज सपकाळे (वय २० तिघे रा. आसोदा ता. जळगाव) या तिघांच्या जंगलातून मुसक्या आवळल्या. त्यांना तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

धारदार शस्त्र मानेला लावून वृद्धाची रोकड जबरीने लांबवली !
जळगाव तालुक्यातील असोदा गावातील वाल्मीक अंकात बिऱ्हाडे (वय ७२) हे ग्रामपंचायत परिसरात बसलेले असतांना दि. १४ जून रोजी गावातील वैभव विजय सपकाळे हा दुचाकीवर वाल्मीक यांच्याजवळ आला. त्यावेळी त्याच्यासोबत गावातील कल्पेश निलेश इंगळे व दिपक धनराज सपकाळे हे देखील आले. तेव्हा वैभव विजय सपकाळे याने वाल्मीक जवळ १ हजार रुपयाची मागणी केली. पैसे न दिल्याचा राग आल्याने कल्पेश निलेश इंगळे (माळी) याने धारदार शस्त्र मानेला लावून वृद्धाच्या खिशातून दोन हजारांची रोकड जबरीने हिसकावून तेथून पसार झाले होते. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

READ ALSO

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

अटकेतील तिघे रेकॉर्डवरील गुन्हेगार !
फरार असलेल्या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील कार्यवाहीसाठी तालुका पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. अटकेतील तिघांविरुद्ध हाणामारी, जबरी चोरी व मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असून ते पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

झोपलेले असतांना पहाटेच्या सुमारास घेतले ताब्यात !
गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित हे पसार झाले होते. तिघ संशयित असोदा ते तरसोद दरम्यान, असलेल्या जंगातील मंदिराजवळ लपून बसल्याची माहिती एलसबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोहेकॉ राजेश मेंढे, जितेंद्र पाटील, बबन पाटील, भारत पाटील यांचे पथक रवाना केले. पथकाने रात्रभर शोधकार्य राबवित पहाटेच्या सुमारास मंदिराच्या परिसरात झोपलेल्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: The three who robbed an old man by showing fear of weapons were taken into custody from the forest

Related Posts

धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
Next Post

पाचोऱ्यातील बीएसएफ जवानाचे मिझोराम येथे निधन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, १५ ते २२ मे २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल तुमचा हा आठवडा

May 15, 2022

एरंडोल येथे आदर्श सत्यशोधक विवाह संपन्न !

November 29, 2020

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्ववभूमीवर मुंबईत ऑरेंज अलर्ट

May 17, 2021

कॉर्डेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील ; मोहीत कंबोज यांचा खळबळजनक दावा

November 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group