TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण करणाऱ्या दोघांना एक वर्ष कारावासाची शिक्षा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 8, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना साडेदहा वर्षांपूर्वी नांदेड जिल्हयातील बोळसा ता. उमरी येथे मारहाण करणाऱ्या दोघांना भोकर येथील तदर्थ जिल्हा न्या. वाय एम एच खरादी यांनी एक वर्ष कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये रोख दंडांची शिक्षा ठोठावली आहे.

४ फेब्रुवारी २०१२ रोजी महावितरणच्या नांदेड मंडळांतर्गत येणाऱ्या उमरी तालुक्यातील बोळसा येथे देवीची यात्रा होती. त्यानिमित्ताने वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरण कंपनीचे तंत्रज्ञ श्री पांडुरंग दत्ताराम मोरे आणि त्यांचे सहकारी कार्यरत होते. याप्रसंगी डीपी मध्ये फ्युज टाकत असताना राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे हे दोघे त्या ठिकाणी आले आणि तंत्रज्ञ पांडुरंग दत्तराव मोरे यांना तुमच्यामुळेच लाईट गेली असे म्हणत शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्याचबरोबर सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याबाबत श्री पांडूरंग मोरे यांनी पोलीस ठाणे धर्माबाद येथे तक्रार दिली त्यावरून गुन्हा क्रमांक ६/२०१२ दाखल झाला होता. पुढे राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांविरुद्ध जिल्हा न्यायालय भोकर येथे दोषारोप पत्र सादर करण्यात आले होते.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

न्यायालयात या खटल्यात पाच साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध पुराव्याच्या आधारे न्या. खरादी यांनी राघोबा वामनराव जगदंबे आणि लक्ष्मण भुजंग शिंदे या दोघांना भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ आणि सह कलम ३४ अन्वये एक वर्ष साधी कैद आणि प्रत्येकी हजार रुपये रोख दंड तसेच कलम ३३२ आणि सह कलम ३४ नुसार सहा महिने साधी कैद आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा त्यांना एकत्रीत भोगावयाच्या आहेत. त्याचबरोबर दंडाची रक्कम पिडीत कर्मचारी श्री पांडूरंग मोरे यांना कलम ३५७ अन्वये अपील कालावधी संपल्यानंतर सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या खटल्यात सरकार पक्षाची बाजू सरकारी वकील ॲड एस.टी. लाठकर तसेच ॲड रणजित देशमुख यांनी मांडली. याकामी महावितरणचे कनिष्ठ विधी अधिकारी ॲड इम्रान शेख यांचे सहकार्य लाभले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

शेतकरी संघटनेची धरणगाव तालुका कृषी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाला धडक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतुक करणाऱ्या वाहनांचा परवाना होणार निलंबित

October 20, 2020

कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी धावणार ऑक्सिजन एक्स्प्रेस

April 18, 2021

महाराष्ट्रात लसीकरणाची गती मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येईल ; तज्ज्ञांचा इशारा

April 29, 2021

दिलासादायक : खाद्यतेलात १५ रुपयांची कपात ; सरकारचे निर्देश !

August 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group