TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाला अजय देवगण स्टाइलने स्टंट करणं पडलं महागात ; पोलिसांनी अशी घडवली अद्दल

The Clear News Desk by The Clear News Desk
May 23, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नोएडा (वृत्तसंस्था) नोएडा येथे दोन चालत्या गाड्यांवर चढून फिल्मी स्टाइलमध्ये स्टंट करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय दोन्ही कार आणि एक मोटरसायकल पोलिसांनी जप्त केली आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण दोन गाड्यांवर फिल्मी स्टाइलमध्ये स्टंट करताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडीओची दखल घेत सेक्टर ११३ पोलिस स्टेशनने या व्यक्तीवर कारवाई केली.

राजीव पुत्र राजेंद्र असं या तरुणाचं नाव असून तो 21 वर्षांचा आहे. तो गौतमबुद्ध नगर इथल्या सोरखा गावात राहतो. पोलिसांची स्टंटबाजी करणाऱ्या तरुणासह वाहनं देखील जप्त केली. यासोबतच आरोपीचा व्हिडीओही ट्विटरवर जारी करण्यात आला आहे.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

सेक्टर-113 पोलीस स्टेशनचे प्रभारी शरद कांत म्हणाले की, व्हिडीओच्या आधारे त्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला. त्याची ओळख राजीव असे असून तो सोरखा गावचा रहिवासी आहे आणि त्याला अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या दोन एसयूव्ही आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.”

सोशल मीडियासाठी व्हिडीओ
शरद कांता पुढे म्हणाले की, “स्टंट करताना वापरण्यात आलेल्या वाहनांमध्ये टोयोटा फॉर्च्युनर आणि राजीवची मोटारसायकल आहे. व्हिडीओसाठी त्याने नातेवाईकाकडून दुसरी फॉर्च्युनर कार घेतली होती. हा तरुण कोणतंही काम करत नाही, परंतु तो चांगल्या कुटुंबातील आहे. तो सोशल मीडियासाठी व्हिडीओ बनवत होता. त्याच्याविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

'पुण्यातल्या पुण्येश्वर, नारायणेश्वर मंदिराच्या जागी आता मशिदी'; मनसेचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 14 जून 2025 !

June 14, 2025

लग्न मंडपात ‘तो’ अचानक आला अन् असं काही घडलं की तुम्हीही ऐकून व्हाल हैराण !

December 4, 2021

दंगलीतील संशयित आरोपीचा मृत्यू ; आज अमळनेर बंद !

June 15, 2023

पॉडकास्ट मालिका ‘कळलं का महाराजा’ द्वारे कोरोना लसीकरणाची जनजागृती

January 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group