TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नोकरीच्या पहिल्या दिवशीच कापली गेली तरुणाच्या आयुष्याची दोर !

विजेच्या जबर धक्क्याने जागीच मृत्यू ; कुटुबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) एमआयडीसीतील एका प्लास्टीक कंपनीत कामाच्या पहिल्याच दिवशी मशनिरीचा शॉक लागून एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. राहूल दरबार राठोड (वय २२, रा. शेलगाव ता. बऱ्हाणपूर मध्यप्रदेश ह.मु. फातीमा नगर ), असे मयत तरुणाचे नाव तर जीवन गजानन चौधरी (रा. बेटावद ता. जामनेर ) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे.

नेमकं काय घडलं !

READ ALSO

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

राहुल राठोड हा कुटुंबियांसह फातेमा नगरात वास्तव्यास होता. पुर्वी तो वेल्डींगचे काम करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होता. परंतु सोमवारपासून तो एमआयडीसीतील एस २८ सेक्टरमधील एका प्लास्टीकच्या कंपनीत कामाला लागला होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास तो कामावर हजर झाला. मशिनवरीवर काम करीत असतांना राहुल व त्याच्यासोबत काम करणाऱ्या जीवन चौधरी यांना मशिनरीचा शॉक लागून जबर झटका बसल्याने ते दोघे दूर फेकले गेले. यामध्ये राहुल राठोड याचा दुर्देवी मृत्यू झाला तर जीवन चौधरी या तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कुटुबियांचा काळीज चिरणारा आक्रोश !
गेल्या काही वर्षांपासून राहूल राठोड हा एमआयडीसीतील एका कंपनीत वेल्डींगचे काम करीत होता. काही वर्षांपुर्वी झालेल्या अपघातात त्याच्या वडीलांना अपंगत्व आले आहे. त्यामुळे राहुल हा घरातील कर्ता पुरुष असून त्याच्यावर कुटुंबाचा उदनिर्वाह सुरु होता. दुर्देवी काळाने झडप घालीत त्याला हिरावून घेतल्याने राठोड कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कंपनीत कामावर रुजू होण्याच्या पहिल्याच दिवशी राहुलचा त्याचा दुदैवी अंत झाल्याने जिल्हा रुग्णालयात राहुलचा मृतदेह बघून त्यांच्या कुटुंबियांनी मन हेलावणारा आक्रोश केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

२० मिनिटानंतर लक्षात आली घटना !
सुमारे वीस मिनिटानंतर ही घटना राहुल सोबत काम करणाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळ खासगी वाहनातून त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी तपासणी केली असता मयत घोषीत केले. तर जखमीस खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
Next Post

तुमच्या घरात कोट्यावधीचं गुप्तधन, वृद्धाची ७ लाखांची फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ विकासाने तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही, कोरोनाने आपल्याला धडा दिलाय : मुख्यमंत्री

May 4, 2021

भुसावळात एकाच रात्री बाजारपेठेतील 4 दुकाने फोडली !

September 21, 2022

TET पेपरफुटी प्रकरण : आयुक्त सुपेंच्या घरी आणखी सापडली २ कोटीची रोकड आणि सोनं !

December 20, 2021

नवाब मलिकांना आणखी एक धक्का : मुलाला ईडीच समन्स

February 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group