TheClearNews.Com
Wednesday, June 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हैदराबाद वीजपुरवढा खंडित झाल्याने तरुणाने थेट अधिकाऱ्यावर केला हल्ला ; व्हिडीओ व्हायरल

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) वीजपुरवठा खंडित केल्याने संतप्त झालेल्या एका तरुणाने थेट अधिकाऱ्यावरच हल्ला केल्याची घटना हैदराबादमध्ये घडली आहे. त्याने अधिकाऱ्याच्या छातीवर लाथ मारली. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

हैदराबादच्या कारवान विभाग कार्यालयातील वीज विभागातील उप अभियंते विजय कुमार यांना 22 वर्षीय स्थानिक रहिवाशाने छातीवर लाथ मारली. मिळालेल्या माहितीनुसार, तेलंगणा स्टेट साऊथर्न पॉवर डिस्ट्रिब्यूशन कंपनी लिमिटेडच्या कारवान उपकेंद्रात काम करणाऱ्या एका उप अभियंत्यावर मंगळवारी हल्ला करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिकारी विजय कुमार, इतर व्यक्तींसह टप्पाचाबुत्रा येथील वेगवेगळ्या वसाहतींमध्ये गेले होते आणि वीज बिल न भरलेल्या घरांचा वीजपुरवठा खंडित केला होता. ते कार्यालयात परतल्यानंतर, विशाल आणि त्याच्या आईसह एक व्यक्ती कार्यालयात आली.

READ ALSO

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विजय कुमार यांनी त्यांच्या घराचा वीजपुरवठा खंडित केल्याबद्दल त्याच्याशी वाद घातला. “वादादरम्यान विशालने अधिकाऱ्याच्या छातीवर लाथ मारून शिवीगाळ केली. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे” अशी माहिती टप्पाचाबुत्राचे निरीक्षक जी संतोष कुमार यांनी दिली आहे. पोलीस सध्या अधिकाऱ्यांसोबत गैरवर्तन करणाऱ्या इतरांची ओळख पटवत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्याबाबतची मोहीम सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लज्जास्पद : बापानेच टाकले मुलीच्या शाळेच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये १० अश्लील व्हिडीओ !

September 20, 2021

दापोरी बु. येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी प्राजक्ता पाटील यांची निवड

February 13, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 10 मार्च ते शनिवार 16 मार्च 2024 !

March 10, 2024

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, सोमवार ७ ऑक्टोंबर २०२४ !

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group