TheClearNews.Com
Tuesday, February 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

१५ ऑक्‍टोबरपासून थिएटर खुली; ५० टक्के आसनक्षमतेची अनुमती

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2020
in आरोग्य, मनोरंजन, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) चित्रपट प्रदर्शनासाठी आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाशी चर्चेनंतर या मार्गदर्शक सूचना निश्‍चित करण्यात आल्या आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज या मार्गदर्शक सूचना जारी केल्या.

गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार १५ ऑक्‍टोबरपासून चित्रपटगृहे खुली होणार आहेत. यामध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांचे आणि कर्मचाऱ्यांचीही तापमान तपासणी, पुरेसे शारीरिक अंतर राखणे, मास्कचा वापर, सातत्याने हात धुणे, हॅंड सॅनिटायझरचा वापर, कर्मचाऱ्यांची सुरक्षा, बाहेर पडण्यासाठी ठराविक मार्ग इत्यादीची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

याशिवाय एकूण क्षमतेच्या पन्नास टक्केच आसनक्षमता वापरली जाईल याची काळजी घेणे आवश्‍यक. मल्टिप्लेक्‍समधे चित्रपटाच्या वेळा एकापाठी एक न ठेवता विखूरलेल्या असाव्यात. चित्रपटगृहातील तापमान २४अंश ते ३०अंश सेंटिग्रेड दरम्यान असणे आवश्‍यक आहे. चित्रपट प्रदर्शनाला सुरूवात करतानाच सर्व राज्ये व संबंधितांनी ह्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करावा. चित्रपटांचे प्रदर्शन सुरू करणे ही मोठी आर्थिक घटना असून आपल्या देशाच्या जीडीपीवर त्याचा सकारात्मक परिणाम होईल. आताच्या कोविड-१९च्या साथीच्या पार्श्वभूमीवरही चित्रपट प्रदर्शन सुरू करताना सर्व संबंधितांनी ही साथ पसरू नये म्हणून काळजी घेणे महत्त्वाचे आहे, असे जावडेकर यांनी म्हटले आहे. गृहमंत्रालयाने ३०सप्टेंबरला चित्रपटगृहे, थिएटर, मल्टीप्लेक्‍स उघडण्यासाठी जारी केलेल्या याव्यतिरिक्तच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील चित्रपटगृहे १५ऑक्‍टोबरपासून उघडली जातील, असे म्हटले होते.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

बालकलावंत घडविणारी राज्य बालनाट्य स्पर्धा – योगेश शुक्ल

January 20, 2026
भुसावळ

अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलनात भुसावळ येथील प्राजक्ता राहुल पाटील यांच्या गझलेने रसिकांची मने जिंकली

January 18, 2026
जळगाव

मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी लुटला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद

January 10, 2026
Next Post

आरबीआय पतधोरण समितीची आजपासून बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

उत्तराखंडमध्ये पावसाचा तडाखा ; ४७ जणांचा मृत्यू !

October 20, 2021

इंदिरानगर परिसरातून मोटारसायकल चोरी ; पाळधी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

June 17, 2022

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात येणार

November 12, 2020

जळगावमधील मानहानीकारक पराभवानंतर ‘त्या’ नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी ३० हजार पानांची याचिका

March 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group