TheClearNews.Com
Thursday, October 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राहुल गांधींना ‘सुप्रीम’ दिलासा ; मानहानी प्रकरणातील शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !

खासदारकी बहाल होणार, घरही मिळणार ; चालू अधिवेशनात सहभागी होता येणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2023
in कोर्ट, राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राहुल गांधी यांना आज सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात राहुल यांना कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती. ‘राहुल गांधींच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत शिक्षेला स्थगिती दिली जाईल,’ असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी हे २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोलार येथे एका सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी नीरव मोदी, ललित मोदी यांचा उल्लेख करत ‘मोदी आडनाव’वर टिप्पणी केली. त्यानंतर भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात गुजरातच्या प्रकरणात राहुल यांना कनिष्ठ न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ट्रायल कोर्टाने जास्तीत जास्त शिक्षा का ठोठावली हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे. न्यायाधीशांनी निकालात याचा उल्लेख करायला हवा होता. न्यायाधीशांनी 1 वर्ष 11 महिन्यांची शिक्षा दिली असती तर राहुल गांधी यांना अपात्र ठरवले नसते. जास्तीत जास्त शिक्षेमुळे लोकसभेची एक जागा खासदाराशिवाय राहील. हा केवळ एखाद्या व्यक्तीच्या हक्काचा विषय नाही, तर त्या जागेच्या मतदारांच्या हक्काशीही संबंधित आहे. भाषणात जे काही बोलले गेले ते चांगले नव्हते, यात शंका नाही. नेत्यांनी जनतेत बोलताना काळजी घ्यावी. ही काळजी घेणे हे राहुल गांधींचे कर्तव्य बनते, असे म्हणत कोर्टाने राहुल गांधींचे कान देखील टोचले.

राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होणार असून ते चालू अधिवेशनात उपस्थित राहू शकणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय त्यांच्या विरोधात नसेल, तर राहुल पुढील वर्षी निवडणूक लढवू शकतात. राहुल यांना खासदार म्हणून पुन्हा सरकारी घर मिळणार आहे. सत्यमेव जयते! कोणीही सत्याचा आवाज दाबू शकत नाही. राहुल गांधी यांच्याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. देशात लोकशाही शिल्लक आहे, हे दिसून आले. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या शिक्षेला स्थगिती मिळालेली आहे. राहुल गांधी तुमचे संसदेत स्वागत आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. तसेच ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनीही यावर भाष्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; युवानेते प्रतापराव पाटील यांच्या नेतृत्वाला युवकांची साथ!

October 12, 2026
जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
Next Post

जळगाव ग्रामीण मध्ये विविध विकास कामांसाठी ५ कोटी २५ लक्ष निधी मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवप्रित्यर्थ पाच दिवशीय विविध कार्यक्रम

April 19, 2024

काय सांगताय ! होय, तुम्ही कोणाशी आणि किती वेळ बोलता Google ‘या’ Apps द्वारे चोरी करतोय डेटा

March 23, 2022

औरंगाबादच्या कीर्तनकार बाबाचा ‘तसला’ व्हिडीओ व्हायरल ; वारकरी संप्रदायाकडून कारवाईची मागणी

April 9, 2022

रक्षाबंधनाचा दिवस… बहिणीने घराचा दरवाजा उघडताच पायाखालची जमीन सरकली !

August 31, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group