TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव ग्रामीण मध्ये विविध विकास कामांसाठी ५ कोटी २५ लक्ष निधी मंजूर !

जि.प. शाळांच्या बेंचेससाठी ५ कोटी निधीस मान्यता : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2023
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खनिज विकास निधी अंतर्गत व्याज स्वरूपात महाराष्ट्र राज्य खनि कर्म महामंडळ मर्यादित नागपूर यांच्याकडे उपलब्ध असलेल्या रकमेपैकी प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष बाधित क्षेत्रातील जळगाव जिल्ह्यात विविध विकास कामांकरिता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह मंत्री द्वय व स्थानिक आमादारांच्या पाठपुराव्यामुळे 29 कोटी 87 लक्षच्या कामांना शासनाने नुकतीच प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिलेली असून यात जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळगाव व धरणगाव तालुक्यात ७ कोटी २५ लक्ष निधीस मंजुरी मिळाली आहे. यात जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी बसण्याकरिता बेंचेस खरेदी करणे यासाठी ०५ कोटी रुपये तसेच साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम, गावअंतर्गत काँक्रिटीकरण, पेव्हिंग ब्लॉक बसविणे, कॉंक्रीट गटार बांधकाम , सुशोभीकरण व शौचालय बांधकाम करणे या महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.

धरणगाव तालुक्यातील मंजूर कामे अशी !
पाळधी येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष , पोखरी येथे जि.प.शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ४ लक्ष, पिंप्री येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष, शेरी येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, पाळधी येथे कन्या उर्दू जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, पाळधी बु येथे जि.प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, बोरगाव बु. येथे जि.प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, चांदसर येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, एकलग्न येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, चांदसर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संरक्षण भिंत बांधकाम करणे – २० लक्ष, कवठळ येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, विवरे येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, दोनगाव येथे कॉंकटीकरण करणे – १० लक्ष

READ ALSO

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

जळगाव तालुक्यातील मंजूर कामे अशी
धानवड येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष, असोदा येथे शौचालय बांधकाम करणे – ३० लक्ष, विदगाव येथे काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , विदगाव साहित्यसह व्यायाम शाळा बांधकाम करणे – १६ लक्ष, ममुराबाद येथे जि. प. शाळेची दुरुस्ती व शौचालय बांधकाम करणे – १० लक्ष , चिंचोली येथे जि. प. शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०४ लक्ष , तारखेडा जि. प. शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०४ लक्ष, भोलाणे येथे गाव अंतर्गत काँक्रीट करून करणे – १० लक्ष , भोलाणे येथे गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक/ काँक्रीट गटार/ कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, शेळगाव येथे गावांतर्गत वार्ड क्र. ३ मध्ये काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, शेळगाव येथे वार्ड वार्ड क्र. ३ मध्ये काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, धामणगाव येथे गावांतर्गत काँक्रीकरण करणे – १० लक्ष, धामणगाव येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, ममुराबाद येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, ममुराबाद येथे उमा नगर परिसरात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, ममुराबाद येथे गावांतर्गत पेव्हिंग ब्लॉक व कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, असोदा येथे इंदिरानगर भागात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , असोदा येथे वाल्मिक नगर परिसरात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, असोदा येथे वार्ड क्र.२ मध्ये कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, करंज येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, सावखेडा येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, असोदा येथे वार्ड क्र.२ मध्ये सामाजिक सभागृहाची दुरुस्ती करणे – १० लक्ष, फुपणी येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०५ लक्ष ,देवगाव येथे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी दुरुस्ती करणे – ०५ लक्ष, जवखेडा येथे जिल्हा परिषद शाळा दुरुस्त करणे – ०६ लक्ष, शिरसोली येथे पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ०५ लक्ष , असोदा येथे इंदिरानगर भागात काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , ममुराबाद येथे काँग्रेस गटार बांधकाम करणे – १० लक्ष, खेडी येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , खेडी येथे शौचालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवणे – १० लक्ष, फेसर्डी येथे कॉंकटीकरण करणे – १० लक्ष, पिलखेडा येथे काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष , कानळदा येथे काँकटीकरण करणे – १० लक्ष , कानळदा येथे काँक्रीट गटार बांधकाम व कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, किनोद येथे काँक्रीट गटार बांधकाम व कॉंक्रिटीकरण करणे – १० लक्ष, पळसोद येथे काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, जामोद येथे काँक्रीट गटार बांधकाम व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, भादली खुर्द येथे गावांतर्गत काँक्रीट गटार व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, खेडी येथे, गावांतर्गत काँक्रीट गटार व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, नंदगाव येथे गावांतर्गत काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष

खेडी येथे काँक्रीट गटार बांधकाम करणे – ०६ , नांद्रा बुद्रुक येथे काँग्रेस गटार व काँक्रिटीकरण करणे – १० लक्ष, किनोद येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, जळके येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, वावडदा येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, कुसुंबा येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, धानवड येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, आसोदा येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, भादली येथे जि प उर्दू शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, फुपनगरी येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष , नवीन कुसुंबा जि प शाळा येथे दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, देव्हारी येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, उमाळे येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष, कानसवाडे येथे जि. प. शाळा दुरुस्ती व सुशोभीकरण करणे – १० लक्ष

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
धरणगाव

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मोठा माळी वाडा येथे अभिवादन!

July 19, 2026
धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
गुन्हे

धावत्या लक्झरीमधून २५ लाखांची बॅग चोरीचा पर्दाफाश; पाच अटकेत

July 17, 2026
Next Post

मिरवणुकीत अंगावर चिखल उडाल्याच्या कारणावरून यावलला दोन गट भिडले ; सहा जण जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तीन मित्रांनी गळा आवळून केला मित्राचाच खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

December 2, 2023

भर वस्तीतमध्ये घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

January 21, 2026

१४ जुलै रोजी होणार कॅडेट व ज्युनियर मुलं,मुलींच्या जिल्हास्तर तायक्वांडो स्पर्धेचे आयोजन !

July 13, 2024

शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार घोटाळा ; शिक्षण संचालकाकडून चौकशी समिती नेमण्याचे आदेश !

June 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group