TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढणार ; पी.एम. पाटील सर यांचा इशारा !

धरणगावात तालुका दिव्यांग बांधवांची बैठक उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in गुन्हे, जळगाव, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. १५ दिवसात त्यांचे विषय मार्गी न लागल्यास तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढणार, असा इशारा माजी नगराध्यक्ष तथा दिव्यांग महासंघाचे राज्य प्रमुख पी. एम. पाटील सर यांनी दिला आहे. ते आज धरणगावात तालुका दिव्यांग बांधवांच्या बैठकीत बोल होते.

तालुक्यातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक माजी नगराध्यक्ष तथा दिव्यांग महासंघाचे राज्य प्रमुख पी. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अँड वसंतराव भोलाणे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. या प्रसंगी जळगाव जिल्हा सकल मराठा समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष चंदन पाटील,आदिवासी महासंघाचे प्रदेश उपप्रमुख जंगलु चव्हाण,परीट समाजाचे अध्यक्ष विनोद रोकडे,तालुका प्रमुख संजय पाटील,महिला प्रमुख प्रतिभा पाटील, सरला सोनवणे, दीपिका पाटील हे उपस्थित होते. यावेळी अँड.भोलाणे यांच्या वाढदिवसा निमित्त सत्कार करण्यात आला. दिव्यांगांना मार्गदर्शन करताना पी.एम. पाटील सर यांनी सांगितले की, धरणगाव तालुक्यात 7 हजार तर धरणगाव शहरात एक हजार दिव्यांग बांधव आहेत. दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या असून त्या सोडवण्यासाठी तसेच अंत्योदय योजना,अपंगांना साहित्य मिळत नाही. मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ता दिव्यांगांना मोफत साहित्य देणार आहे.

READ ALSO

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

35 किलो मोफत धान्य,अनेक दिव्यांग बांधवांना अद्याप पावतो मिळालेले नाही. अनेकांचे पगार झालेले नाही. अनेकांना कार्ड असून धान्य मिळत नाही, अशा विविध समस्या असून त्या तात्काळ सोडवण्यासाठी 4 हजार दिव्यांग बांधवांचा विशाल मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असून 15 दिवसाच्या आत दिव्यांग प्रश्न नाही सुटले नाही तर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. येणाऱ्या नगरपालिका,पंचायतसमिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवण्याची वेळ आली असून आपले काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या मागे ताकदीने उभे राहून त्याला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे. जेणे करून आपले कामे होण्यास मदत होईल. या बैठकीला धरणगाव तालुक्यातील नांदेड,साळवा रोड निशाणे,पिंपळे,साखरे,चोरगाव, पथराड,कौठाळ,धार,शेरी,गंगापूरी,पाळधी,मुसळी,चिंचपुरा,पींप्री तालुक्यातील असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र काबरा,योगेश पी.पाटील,नंदकिशोर पाटील, रघुनंदन वाघ,योगेश पाटील,दीपक गायकवाड आदींनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
Next Post

अब्दुल हादी जळगावात 'या' कामासाठी आला होता ; 'PFI' समन्वयक जकी पटेल यांची मोठी माहिती (व्हिडीओ)!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड कृउबा समितीचे संचालक गोपाळ माळी यांनी स्वखर्चातून दिली गावात स्टील तिरडी !

August 1, 2023

रोहिणी खडसेंवरील हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कारवाई करा ; राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

December 29, 2021

संतापजनक : कामावरून काढण्याची धमकी देत तरुणीकडे शरीरसुखाची मागणी !

June 2, 2022

चांदोरकर प्रतिष्ठानकडून ‘पाडवा पहाट’ मैफिलीचे आयोजन !

November 10, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group