TheClearNews.Com
Wednesday, February 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता ; शिवसेनेचे माजी खा.खैरे

पैसे देऊन गर्दी जमवली ; मतदारसंघातले लोकं फक्त २५ टक्के

The Clear News Desk by The Clear News Desk
September 13, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

औरंगाबाद (वृत्तसंस्था) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी पैठण येथे मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकाराची एक ऑडिओ क्लिपही व्हायरल झाली होती. त्यानंतर कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत काही दम नव्हता असा टोला शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना लगावला आहे.

“कालच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत दम नव्हता. या सभेसाठी पैठण मतदारसंघातले लोकं फक्त २५ टक्के होते. बाकीचे लोकं हे फुलंब्री, सिल्लोड, पाथर्डी, शेवगाव अशा ठिकाणाहून आणले होते, हे मी पुराव्याशिवाय बोलत नाही.” अशी टीका चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रकांत खैरे यांच्यावर केली आहे. मला काल अनेक लोकांचे फोन आले, त्यांना ३०० रूपये आणि ५०० रूपये देऊन सभेसाठी नेण्यात आल्याचा दावा खैरे यांनी यावेळी केला.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

दरम्यान, चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यासाठी कोपऱ्यात दोन खुर्च्या टाकायला हव्या होत्या असं वक्तव्य शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर, “मी मातोश्रीवरून त्यांच्यासाठी यापेक्षा चांगल्या खुर्च्या घेऊन येतो, त्यांनी आमच्याकडे यावं.” असं प्रत्युत्तर खैरे यांनी दिलं. “मुख्यमंत्र्यांच्या पैठण येथील सभेनंतर आम्ही मतदारसंघात जाऊन लोकांना भेटणार आहोत. लोकांशी चर्चा करणार आहोत, आम्ही वातावरण निर्मिती करणार आहोत. मी गेलो की वातावरण निर्मिती होते, कारण मी ओरिजनल आहे ना.” असं खैरे म्हणाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
जळगाव

जळगावात महापौर महायुतीचा होणार : विष्णू भंगाळे

January 18, 2026
Next Post

राजकारणाला मिळेल नवे वळण : राज ठाकरे यांचं युतीबद्दल सुचक विधान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्रातील हिंदू-मुस्लिम ऐक्य राज ठाकरे यांना सहन होत नाही का ? : रागीब शेख यांचा सवाल !

April 3, 2022

नांदेड गांजा प्रकरण : संशयित बेलदारच्या शोधासाठी राजस्थान पोलिस वनकोठ्यात

November 28, 2021

कोरोनाचा कहर : अंबाजोगाईत एकाच सरणावर आठ जणांचा अंत्यविधी

April 7, 2021

वरातीऐवजी निघाली नववधूची अंत्ययात्रा ; डोक्यावर अक्षता पडण्यापूर्वीच काळाने केला घात !

April 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group