TheClearNews.Com
Thursday, March 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ईच्छा पूर्ण होईल असे सांगत वृद्धाला गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
June 5, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मनाची इच्छा पूर्ण होण्यासाठी बोटातील अंगठी शंभराच्या नोटमध्ये गुंडाळून ठेवा. असे सांगून दोन जणांनी सुरेश पंढरीनाथ भोळे (वय ७२, रा. माऊली नगर) यांची अंगठी हातचालाखी करीत लांबवून नेली. ही घटना सोमवारी भर दिवसा घाणेकर चौकात घडली. या प्रकरणी दोन अनोळखींविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील माऊलीनगरात सुरेश भोळे हे वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास ते वृद्ध घाणेकर चौकामध्ये एका केळी विक्रीच्या हातगाडीजवळ उभे होते. त्यावेळी एक जण त्यांच्याजवळ आला आणि त्याने वृद्धाला आश्रमाचा पत्ता विचारला. काही वेळाने दुसरा संशयित इसम त्यांच्याजवळ आला आणि तो देखील वृद्धासोबत बोलू लागला. वृद्धासोबत बोलणाऱ्या पहिल्या व्यक्तीने मी देवमाणूस आहे असे सांगत वृद्धाला हातात दगड ठेवण्यास सांगितले व तो तेथून मंदिराजवळ निघून गेला. दुसरा व्यक्ती वृद्धास मंदिराजवळ घेऊन गेला व तेथे उभ्या असलेल्या देवमाणूस म्हणवून घेणाऱ्याने मूठ उघडण्यास सांगितली असता दगडाचा रुद्राक्ष झाल्याचे आढळून आले. नोटमध्ये गुंडाळलेली अंगठी पिशवीत ठेवली. रुद्राक्ष तयार झाल्यानंतर सुरेश भोळे यावृद्धास त्यांच्या बोटातील अंगठी शंभराच्या नोटमध्ये गुंडाळून ठेवण्यास सांगितली ती पुडी वृद्धाच्या पिशवीत ठेवल्याची त्यांनी वृद्धाला बतावणी केली.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

मागे बघताच दोघेही दिसून आले नाही
वृद्ध भोळे यांना पिशवीत अंगठी दिसून न आल्याने त्यांनी लागलीच मागे वळून बघितले. यावेळी त्यांना फसवणुक करणारे दोघेही त्याठिकाणी दिसून आले नाही. त्यांनी लागलीच शनिपेठ पोलिसात धाव घेत आपबिती कथन केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अनोळखींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThey tricked the old man by saying that his wish would be fulfilled!

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

हुंड्याची रक्कम, सोने न दिल्याने विवाहितेचा छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपड्याच्या महाजन बंधूंनी तैवानमध्ये फडकवला भारतीय तिरंगा !

October 18, 2023

समीर वानखेडे माझ्यासोबत नमाज पठण करायचे : नवाब मलिक

December 6, 2021

हॉटेलमध्ये धक्का लागल्याचा वाद, एकावर शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा !

March 29, 2024

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group