TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अखेर तेलाच्या 23 कॅन चोरी करणारा चोरटा अटकेत

The Clear News Desk by The Clear News Desk
October 31, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) न्यू सम्राट कॉलनी येथे अज्ञात चोरट्यांनी दिवाळीत आवश्यक तेलाच्या 23 कॅन चोरी केल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयितास अटक करण्यात आली असून कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

अधिक माहिती अशी की, अर्जूनराम पोखरराम प्रजापत (वय४६) रा. न्यु सम्राट कॉलनी जळगाव हे केटरींगचा व्यवसाय करतात. घराच्या बाजूला एका खोलीत त्यांच्या व्यवसायाचा सामान ठेवला जातो. २९ ऑक्टोबर रोजी सकाळी नेहमीप्रामाणे खोलीवर गेले असता दिवाळी सणासाठी लागणारे तेल घेण्यासाठी १५ किलो वाजनाच २२ डबे व इतर सामान भरून ठेवले होते. त्यानंतर ९ वाजता कंमाउंडचे गेट बंद करून निघून गेले. दरम्यान ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास दुकानावर गेले असता खोलीतील तेलाचे डबे चोरी केल्याचे दिसून आले. ३४ हजार २१० रूपये किंमतीचे २२ तेलाचे डबे चोरीस गेल्याप्रकरणी अर्जून प्राजपत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सिंगापूरवाडा येथून संशयित आरोपी गोवींदा गणेश बागडे (वय-३०, रा. संजय गांधी नगर, कंजरवाडा) याला अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातील २३ हजार ३२५ रुपये किंमतीचे १५ तेलाचे डबे हस्तगत केले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आज न्यायलयात हजर केले असता न्या. सुवर्णा कुळकर्णी यांनी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रिया मेढे हे कामकाज पाहत आहे. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण पाटील, अतुल वंजारी, हेमंत कळसकर, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, सुधीर साळवे, सचिन पाटील, योगेश बारी यांनी कारवाई करत आरोपीस अटक केली व मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्यातील दुसरा आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून त्याचाही शोध घेणे सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

हनी ट्रॅप प्रकरण : वाणी मोहरा तर देशमुख खरे सूत्रधार ; कल्पना पाटील यांचा आरोप (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धोंडखेडा ग्रामपंचायतीत शिंदे गट व भाजपाचेच बहुमत ; बोदवड येथे सत्कारावेळी ग्रा.पं सदस्यांचे स्पष्टीकरण !

December 21, 2022

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना अटक

June 17, 2021

कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

March 17, 2021

ई – पीक पाहणी ऍपद्वारे पिक पेरा नोंदण्याची आमदार सुरेश भोळे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

August 29, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group