TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

vijay waghmare by vijay waghmare
August 18, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – सराफाच्या दुकानात हातचालाखी करून दागिने लांबविल्यानंतर फरार झालेल्या मोहम्मद अली लियाकत अली सय्यद (वय ३८, रा. पापा नगर, इराणी वस्ती भुसावळ) याच्या अकोला शहरातून एलसीबीच्या पथकाने मुसक्या आवळल्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल गुन्ह्यातील ४८ ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले.

बोदवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराफाच्या दुकानातून सोन्याचे दागिने लांबविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हा उघडकीस आणण्यासाठी परि. उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी उपनिरीक्षक संतोष पवार, पोहेकॉ उमाकांत पाटील, गोपाळ गव्हाळे, विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, संदीप चव्हाण, रिजवान शेख यांच्यासह तांत्रिक विश्लेषक गौरव पाटील, मिलींद जाधव यांचे पथक तयार केले. पथकाकडून संशयितांच्या शोध घेत असतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर गुन्ह्यात फरार असलेला संशयित मोहम्मद अली लियाकत अली सय्यद हा अकोला येथे असल्याची माहिती मिळाली.

READ ALSO

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

चौकशीत काढून दिले ४८ ग्रॅम सोने

पथकाने सापळा रचून अकोला येथून संशयित मोहम्मद अली सय्यद याच्या मुसक्या आवळल्या. त्याची कसून चौकशी केल्यानंतर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यात ३२ ग्रॅम ४०० मिली सोन्याचे लगड व बोदवड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात १५.८ ग्रॅम असा एकूण ४ लाख ९५ हजार रुपये किंमतीचा ४७ ग्रॅम ४८ मिली सोन्याची लगड हस्तगत करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThief who stole jewelry using sleight of hand put behind bars.

Related Posts

जळगाव

महावितरणच्या नाट्य स्पर्धेत जळगाव परिमंडलास विजेतेपद

October 3, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 19 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीत पतीने केला पत्नीचा चाकूने भोसकून खून !

June 23, 2021

बालविवाहमुक्त जिल्हा होण्यासाठी मुलींच्या सक्षमीकरणावर भर द्यावा : जिल्हाधिकारी अभिजित राऊत

October 17, 2021

कॉंग्रेस सेवा फाऊंडेशनच्या मिडिया प्रमुखपदी शोयब शब्बीर शाह यांची निवड

May 22, 2021

तरुणाने महिलेचं कापलं नाक ; मुख्यमंत्र्यांच्या नावे फेसबुक पोस्ट लिहित पीडितेची आत्महत्या

September 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group