TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोरांचा झाला मोठा पोपट…दागिन्यांचा डबा समजून पळवला जेवणाचा डबा !

तोंडावर चटणी टाकून सराफाला लुटण्याचा प्रयत्न ; अजब चोरांची गजब कहाणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 3, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

हिंगोली (वृत्तसंस्था) तोंडावर चटणी टाकून एका सराफा व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला. तीन चोरट्यांनी घाई गडबडीत दागिन्यांचा डबा समजून चक्क जेवणाचाच डबा पळवला. यामुळे दागिने व रोख रक्कम सुरक्षित राहिली. तर चोरांचा मात्र, मोठा पोपट झाला.

हिंगोली येथील रिसाला बाजार भागातील रहिवासी अभिजित शंकरराव उदावंत यांचे सिरसम येथे श्री गायत्री ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. १ मे रोजी ते दुकान बंद करून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर हिंगोलीकडे निघाले होते. यावेळी त्यांनी आपल्यासोबत काही पैसे आणि दागिनेही ठेवले होते. चोरांनी हे दागिने लंपास करण्यासाठी त्यांचा पाठलाग केला. सिरसम ते हिंगोली मार्गावर जोडतळा शिवारात दुचाकीवर आलेल्या तिघांनी उदावंत यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली अन् त्यांना खाली पाडले. त्यानंतर उदावंत यांच्याजवळ असलेली पिशवी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात त्यांना यश आले नाही. कारण चोरट्यांनी घाई गडबडीत दागिन्यांचा डबा समजून जेवणाचाच डबा पळवला.यामुळे उदावंत यांची दागिने व रोख रक्कम सुरक्षित राहिली.

READ ALSO

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

याबाबत अभिजित उदावंत यांच्या फिर्यादीवरून राजू गणेश पवार (रा. इंदिरानगर कळमनुरी), तौफिक खान सलीम खान पठाण (रा. हनुमान वॉर्ड ता. उमरखेड ) व अन्य एकाविरुद्ध बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, यावेळी बासंबा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. तर अन्य एक जण फरार झाला. राजू गणेश पवार (रा. इंदिरानगर, कळमनुरी), तौफिक खान पठाण (रा. उमरखेड ) यांच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
Next Post

काकाने पुतण्या आणि त्याचा मित्राचा केला सिनेस्टाईल खून ; समोर आले धक्कादायक कारण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आरोग्य क्षेत्रात कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन

June 22, 2021

गुणवंत खेळाडू सायली बडगुजरचा अमळनेर येथे सत्कार

May 4, 2022

अजितदादा, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील अन् मला चित्रपटात काम द्या : गिरीश महाजन

October 16, 2021

काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या पत्नीला ईडीची नोटीस ?

January 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group