TheClearNews.Com
Monday, June 9, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

या शेअरने मार्केटमध्ये घातला धुमाकूळ ; दोन रुपयांहून पोहचला तब्बल दोन हजारावर

The Clear News Desk by The Clear News Desk
August 1, 2022
in अर्थ, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : वृत्तसंस्था
शेअर बाजारात पैसा गुंतवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं की ज्या कंपनीचा शेअर विकत घेतला आहे त्यातून प्रचंड परतावा मिळावा. म्हणूनच गुंतवणूकदार जबरदस्त तेजी नोंदवू शकतील अशा पेनी स्टॉक्सवर लक्ष ठेवून असतात. ज्यांची किंमत अत्यंत कमी असते आणि अगदी थोड्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळवू शकता. असं असलं तरी, कोणत्या वेळी कोणता शेअर किती लक्ष्यासाठी विकत घ्यावा. शेअर बाजाराची चाल कशी असेल याचा अंदाज लावणं कठीण असतं.
ज्याची किंमत फक्त 2 रुपये होती. आणि आता हा शेअर 2 हजार रुपयांच्या जवळ पोहचला आहे. या शेअरने आतापर्यंत 95 हजारपटींचा परतावा शेअरधारकांना दिला आहे. हा म्हणजेच शेअर दीपक नाइट्राइट होय.1995 ला BSE च्या यादीत या शेअरचा समावेश झाला. त्याच वेळी शेअर बाजार तज्ज्ञांनी या शेअरमध्ये भविष्यात चांगल्या तेजीची शक्यता वर्तवली होती.

1 लाख रुपयांची गुंतवणूक आणि 9 कोटी रुपयांचा फायदा
दीपक नाइट्राइटचा शेअर 10 ऑगस्ट 2001 ला बीएसईवर 1.96 रुपयांना ट्रेड करीत होता. 29 जुलै 2022 ला हा शेअर 1915 वर येऊन थांबला. जर तुम्ही दीपक नाइट्राइटच्या शेअरमध्ये 10 ऑगस्ट 2001 ला 1 लाख रुपये गुंतवले असते आणि तर त्याची किंमत 9.75 कोटी रुपये इतकी झाली असती. या शेअरने मागच्या 5 वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना 1000 पटींचा रिटर्न दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 3020 रुपये आहे. या शेअरचा 52 आठवड्यांच्या निच्चांक 1681 रुपये आहे. शेअर मार्केट तज्ज्ञ या शेअरमध्ये आणखी तेजीचा अंदाज व्यक्त करीत आहेत.

READ ALSO

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

विदेशी गुंतवणूकदारांना आकर्षक करणारा शेअर
विदेशी गुंतवणूकदार जेव्हा शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेत होते. त्या दिवसांमध्येही दीपक नाइट्राइटच्या शेअरमध्ये गुंतवणूक वाढत होती. 31 मार्चपर्यंत या शेअरमध्ये 8.76 टक्के विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा होता तर जुलैमध्ये हा आकडा 9.07 इतका झाला होता.

10 वर्षांत 1 लाखांच्या गुंतवणूकीतून 1 कोटींचा परतावा
14 सप्टेंबर 2012 ला दीपक नाइट्राइटच्या शेअरची किंमत बाँबे स्टॉक एक्सचेंजमध्ये 17.19 रुपये इतकी होती. या कंपनीच्या शेअरने मागच्या 10 वर्षांत 10,000 पटींपेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. एखाद्या गुंतवणूकदाराने दीपक नाइट्राइटच्या शेअरमध्ये 10 वर्षापूर्वी 1 लाखाची गुंतवणूक केली असती तर तर आता त्याची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
जळगाव

शेती, शेतकरी आणि महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य अर्थसंकल्पात मोठे निर्णय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 10, 2025
Next Post

शिवसेना आणि मी तुमच्यासोबत ; राऊतांच्या कुटुंबियांना उद्धव ठाकरेंकडून धीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कासोदात बनावट मद्यनिर्मिती कारखाना उध्वस्त

September 26, 2020

वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील सूत्रांची माहिती

February 27, 2021

चाळीसगावात धाडसी चोरी ; मेडिकल फोडून ६ लाखाची रोकड आणि सोन्याची पोत लंपास !

February 17, 2022

कुत्र्याला स्टेडिअममध्ये फिरवणे IAS दांपत्याला महागात पडलं ; IAS अधिकाऱ्यांची लडाखला केली बदली तर पत्नी…

May 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group