TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यंदाचा बालगंधर्व संगीत महोत्सव छत्रपती संभाजीराजे नाट्यमंदिरात

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2021
in जळगाव, मनोरंजन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृति प्रतिष्ठान व पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर यांच्या वतीने २० व्या अर्थात द्विदशकपूर्ती बालगंधर्व संगीत महोत्सवाचे आयोजन दि. ६, ७, ८, ९ जानेवारी २०२२ रोजी करण्यात येत आहे. यंदाचे हे २० वे वर्ष असल्यामुळे या वर्षी प्रतिष्ठान एक दिवस वाढवून चार दिवसांचा हा महोत्सव करणार आहे.

सालाबादाप्रमाणे या महोत्सवास जैन इरिगेशन सिस्टिम्स लि., भारतीय स्टेट बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, भारतीय जीवन विमा, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, तसेच संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांचे प्रायोजकत्व लाभले आहे. चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्याचप्रमाणे उदयोन्मुख व आश्वासक अशा अनेक कलावंतांना सहभागी करून घेण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे महोत्सवातील प्रत्येक सत्र हे प्रेक्षणीय व श्रवणीय असणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन दि. ६ रोजी महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, भारतीय स्टेट बँकेचे डेप्युटी जनरल मॅनेजर मुकेश कुमार सिंग, युनियन बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर गिरिजा भूषण, मिश्रा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन च्या डेप्युटी जनरल मॅनेजर अंजली भावे तसेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन लि चे झोनल मॅनेजर अग्रवाल तसेच जळगाव जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य अनिल राव यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

चार दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची वेळ संध्याकाळी ७ ते ११ असणार असून कोविड-१९ या महामारीच्या शासकीय नियमनांच्या अधीन राहून रसिकांना मास्क शिवाय प्रवेश नसून प्रवेशद्वारावर त्यांचे शारीरिक तापमान घेतले जाणार आहे व हात सॅनिटाइज केले जाणार आहेत. त्यामुळे रसिकांनी ६.३० वाजता प्रवेश घेणे अपेक्षीत आहे.

महोत्सवाची कार्यक्रम पत्रिका खालीलप्रमाणे 

बालगंधर्व संगीत महोत्सव -२०२२
(द्विदशकपूर्ती महोत्सव)
स्थळ : छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिर
वेळ : संध्याकाळी ७ ते १०

सहभागी कलावंत

दि. ६.१.२०२२
१) मानसी मोदी
मानसी करानी – कथक भरतनाट्यम जुगलबंदी
२) संदीप चटर्जी – संतूर
संदीप घोष – तबला साथ

दि. ७.१.२०२२
मर्मबंधातली ठेव ही … नाट्यसंगीताचा एक विशेष कार्यक्रम
वेदश्री ओक
धनंजय म्हसकर
श्रीरंग भावे
ऑर्गन – मकरंद कुंडले
तबला – धनंजय पुराणिक
व्हायोलिन : श्रुती भावे

दि.८.१.२०२२
१) पं. विनोदकुमार द्विवेदी – धृपद गायन.
२) पं. कुमार बोस व कुणाल पाटील – तबला पखवाज जुगलबंदी.

दि. ९.१.२०२२
१) स्निती मिश्रा – शास्त्रीय / उपशास्त्रीय गायन
२) कोकण कन्या बँड
सहभागी कलाकार

अरुंधती तेंडुलकर
आरती सत्यपाल
निकिता घाटे
रसिक बोरकर
स्नेहा आयरे
विशाल सुतार
साक्षी मराठे
संगीतकार – रविराज कोलथरकर
सूत्र संचालन – दीप्ती भागवत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
Next Post

खुशखबर ! नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी संधी ; सेंट्रल बँकेत २१४ जागांसाठी भरती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर : चारचाकी वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार; चालक फरार !

September 27, 2024

फसवणूकीच्या आरोपाखाली महात्मा गांधींच्या पणतीला दक्षिण आफ्रिकेत ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

June 8, 2021

१३ वर्षानंतर घरी परतला… पत्नीने केले होते लहान भाऊसोबत लग्न !

January 13, 2022

मोठी बातमी : एकनाथराव खडसे यांच्या अडचणी वाढणार? ; ‘या’ प्रकरणात चौकशीसाठी एसआयटीची स्थापना !

March 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group