TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सांगलीमध्ये विजेच्या धक्क्याने बाप-लेकासह तीन जण मृत्युमुखी !

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

मिरज (वृत्तसंस्था) शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघांचा तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा तीव्र धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी म्हैसाळ (ता. मिरज, जि. सांगली) येथे ही घटना घडली. या दुर्घटनेत अन्य एक मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. वडील व लहान मुलासह तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

म्हैसाळमधील सुतारकी मळा भागातील वनमोरे मळ्यातील हे सर्व रहिवासी आहेत. पारिसनाथ मारुती वनमोरे (४०) त्यांचा मुलगा साईराज (१२) व पारिसनाथ यांचे चुलत भाऊ प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे (३५) या तिघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला, तर पारिसनाथ यांचा दुसरा मुलगा हेमंत (१५) याला ही विजेचा तीव्र धक्का बसला आहे.

READ ALSO

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

पारिसनाथ आणि त्यांची दोन्ही मुले हेमंत आणि साईराज हे तिघे शेतात वैरण काढण्यासाठी जात होते. वडील पारिसनाथ आणि मोठा मुलगा हेमंत हे पुढे गेले तर साईराज हा त्यांच्या मागे थोड्या अंतरावर होता. पाऊस झाल्याने पाणी व चिखलसदृश स्थिती निर्माण झाली होती. या ठिकाणी विद्युत तार तुटून पडल्याचे या तिघांनाही समजले नाही. पारिसनाथ यांना सर्वप्रथम विजेचा धक्का बसला, तर हेमंत यालाही विजेचा धक्का बसल्याने तो बाजूला फेकला गेला. पारिसनाथ हे त्याच ठिकाणी कोसळले.

याचवेळी पारिसनाथ यांचा दुसरा मुलगा साईराज हा तेथे आला असता, त्याला ही विजेचा धक्का बसला. भाऊ आणि दोघा पुतण्यांना विजेचा धक्का बसल्याचे लक्षात येताच प्रदीप वनमोरे हे धावत वीज प्रवाह बंद करण्यासाठी गेले. मात्र, दुर्दैवाने पारिसनाथ यांना विजेचा धक्का बसला होता, त्यापासून थोड्या अंतरावर प्रदीप यांनाही विजेचा धक्का बसला. तेही त्या ठिकाणी कोसळले. या दुर्दैवी घटनेत पारिसनाथ, साईराज व प्रदीप वनमोरे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर हेमंत हा विजेच्या धक्क्याने बाजूला फेकला गेला.

दरम्यान, मृत तिघांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखांची मदत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून देण्यात येईल, असे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जाहीर केले. जखमी हेमंत वनमोरे या मुलाच्या उपचारासाठी लागणारा सर्व खर्च देण्याची घोषणा मंत्री डॉ. खाडे यांनी केली. तसेच या प्रकरणातील दोषींवर सखोल चौकशी करून कडक कारवाईचे आदेश त्यांनी दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: MirajThree people died due to lightning in Sangli.

Related Posts

गुन्हे

फिरण्यासाठी घेवून जात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

February 5, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
गुन्हे

जुगारावर पोलिसांची धडक कारवाई ; दोन जणांना अटक !

February 1, 2026
गुन्हे

शेगाव येथे दर्शनासाठी गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

February 1, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३० सप्टेंबर २०२४ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव क्रीडा संकुलाच्या कामासाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

December 16, 2022

मू.जे.महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थापनावर देवदत्त गोखले यांचे व्याख्यान !

September 18, 2022

जिल्ह्यात आज आढळले ४० कोरोनाबाधित, ४८ झाले बरे !

December 3, 2020

चोपडा येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने शौर्य दिवस भीमा कोरेगाव १ जानेवारी साजरा

January 1, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group