TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

टिकटॉकरचा अजब दावा ; ६ वर्षांनंतर केवळ एकच व्यक्ती राहणार जिवंत?

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) टिकटॉक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका व्यक्तीने अजबच दावा केलाय. त्याच म्हणणं आहे की, २०२७ सालातून आत्ताच्या काळात तो आला आहे. एवढेच नाही तर तो २०२७ साली पृथ्वीवर वाचलेला एकमेव मनुष्य असल्याचा दावा त्याने केला आहे. दरम्यान, आपल्या दाव्याचा पुरावा म्हणून त्याने एक व्हिडीओही शेअर केला आहे. तो व्हिडीओ २०२७ मध्ये रेकॉर्ड केलं असल्याचंही त्याचं म्हणणं आहे.

टिकटॉकवर @unicosobreviviente या नावाने अकाउंट तयार केलेल्या या व्यक्तीचं नाव झेवियर असल्याचं सांगितलं जात आहे. त्याने त्या व्हिडीओत सांगितलं आहे, की या जगात एकटं राहण्याचा त्याचा तो २१९ वा दिवस आहे. रिकाम्या रस्त्यांवरून तो फिरत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यानंतर तो लहान मुलांच्या बागेतही गेल्याचं दिसत आहे. तिथेही त्याच्याशिवाय अन्य कोणीही माणूस दिसत नव्हता. झेवियरने आपल्या टिकटॉक अकाउंटवर टाइम ट्रॅव्हलचे किती तरी व्हिडीओ अपलोड केलेले आहेत. २०२७ सालातून उलटा प्रवास करून तो आजच्या २०२१ मध्ये आला असल्याचा त्याचा दावा आहे. येत्या सहा वर्षांत पृथ्वीवर माणसाचं नामोनिशाणही राहणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

झेवियरने शेअर केलेले व्हिडीओ पाहून अनेक जणांचा त्यावर विश्वास बसला असल्याचं कमेंट्सवरून दिसत आहे. अनेक जण मात्र असं म्हणत आहेत, की हा केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी केलेला प्रकार आणि रचलेल्या कहाण्या आहेत. झेवियरने अपलोड केलेल्या एका व्हिडीओत समुद्रातून जाणारं जहाज दिसल्याचा दावा एका युझरने केला आहे. तसंच, झेवियर रिकाम्या रेस्तराँमध्ये जाऊन व्हिडीओ रेकॉर्ड करत असेल, असं एकाचं म्हणणं आहे. हे व्हिडीओज भविष्यकाळात जाऊन रेकॉर्ड केलेले आहेत, तर त्यात एकाही ठिकाणी धूळ का दिसत नाही, अशी शंकाही एकाने उपस्थित केली आहे. मात्र, तरीही त्याचे व्हिडीओ व्हायरल होत राहतात. त्याचा सर्वांत अलीकडचा व्हिडीओ त्याने स्पेनमध्ये रेकॉर्ड केला असल्याचं त्याने सांगितलं असून, त्याला आतापर्यंत ६० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

बहिणीवर झालेल्या बलात्काराचा धक्कादायक सूड ; दोघा भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वाळू माफिया प्रशासनाच्या रडारवर ; भल्या पहाटे बांभोरीतून ६७ वाहने, ५० ब्रास वाळू जप्त !

August 19, 2023

पालकमंत्र्यांच्या मदतीने भारावले तृतीयपंथीय !

May 11, 2021

‘व्हॉइस ऑफ मीडिया’ महिला महाराष्ट्र कार्यकारिणीची निवड !

October 23, 2023

विकेल ते पिकेल अभियानातंर्गत भरीताचे वांगी विक्री दालनाचे कृषिमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

November 20, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group