TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बहिणीवर झालेल्या बलात्काराचा धक्कादायक सूड ; दोघा भावंडांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

रिवा (वृत्तसंस्था) मध्यप्रदेशातील रिवा जिल्ह्यातल्या गढ पोलीस स्टेशन परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या बहिणीवर झालेल्या बलात्काराचा सूड उगवण्यासाठी दोन भावांनी आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी (दि.१९ सप्टेंबर) मुलीचे आई-वडील मजुरीसाठी घराबाहेर गेले होते. ती घरी एकटी होती. यावेळी दोन्ही आरोपी भावांनी जबरदस्तीने मुलीच्या घरात प्रवेश केला आणि घराला आतून कुलूप लावले. यानंतर दोघांनी पीडितेवर बलात्कार केला आणि गुन्हा केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. ज्या दोन भावांवर सामूहिक बलात्काराचा आरोप आहे, त्यांच्या बहिणीवर ७ महिन्यांपूर्वी एका तरुणावर बलात्काराचा आरोप केला होता. सदर प्रकरणातील पीडितेचा तो सक्खा भाऊ आहे. मात्र, पोलिसांना भीती आहे की ही तक्रारही खोटी असू शकते, म्हणूनच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

READ ALSO

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

या घटनेबाबत मुलीने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन आरोपी तरुणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर दोन्ही आरोपी फरार आहेत. पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत असून वस्तुस्थितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

संतापजनक : अभिनेत्रीला पाठवले अंतर्वस्त्रे आणि सेक्स टॉय ; विकृत फॅनच्या कृताने पोलीसही हैराण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात नऊ वर्षाच्या बालकाला शिक्षीकेने केली अमानुष मारहाण

September 2, 2022

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून खंडणी उकळणाऱ्याचा जामीन फेटाळला

May 30, 2026

सामाजिक सलोखा फेरी अंतर्गत घर जळालेल्या महिलेस आर्थिक मदत

June 18, 2022

साडूसोबत घरी परत जातांना बसने दिली धडक ; एकाचा जागीच मृत्यू !

August 17, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group