TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : अभिनेत्रीला पाठवले अंतर्वस्त्रे आणि सेक्स टॉय ; विकृत फॅनच्या कृताने पोलीसही हैराण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मागील काही दिवसापांसून सिनेसृष्टीत अनेक अजब प्रकार घडताना दिसत आहे. यात एका 28 वर्षीय अभिनेत्रीला एक अज्ञात व्यक्ती चक्क गेली दोन महिने सेक्स टॉय आणि अंतर्वस्त्रे पाठवून त्रास देत आहे. असा धक्कादायक आणि विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. अशा विचित्र भेटवस्तु पाठवणा-या विकृत चाहत्याचा शोध पोलिस घेत आहेत.

 

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

मीडिया रिपोर्टनुसार, संबंधित अभिनेत्रीने खुलासा करत म्हटलं आहे, ‘एक अज्ञात व्यक्ती गेली दोन महिने तिला विचित्र भेटवस्तू पाठवून त्रास देत आहे. त्या व्यक्तीने आजपर्यंत मला ८ वेळा भेटवस्तू पाठवली आहे. यामध्ये अंतर्वस्त्रे आणि काही सेक्स टॉय पाठवण्यात येत आहे. सुरुवातीला एक-दोन वेळा मी या गोष्टीकडे दुर्लक्ष केला. मात्र वारंवार तेच घडू लागल्याने मला पोलिसांची मदत घ्यावी लागली आहे. त्यांनतर आंबोली पोलीस या सर्व प्रकारचा तपास घेत आहेत.

 

यावर बोलताना आंबोली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याने म्हटलं आहे, ‘या सर्व प्रकरणामध्ये एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यांनतर अजून महिलेला काही निदर्शनास आलेलं नाहीय. मात्र या प्रकरणात काही शॉपिंग ऑर्डर दिलेले नंबर हाती लागले आहेत. त्यानुसार पुढील तपास केला जात आहे’.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

आरोग्य विभागाच्या २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या परिक्षा केंद्र परिसरात कलम १४४ लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचं राशी भविष्य 25 ऑक्टोंबर 2024 !

October 25, 2024

दिव्यांगकडून लाच घेताना दोघांना लाच लुचपत विभागाने केली अटक

November 30, 2021

धरणगाव गटशिक्षणाधिकाऱ्यासह एकाला अटक ; दोन हजाराची लाच स्वीकारली !

January 24, 2022

तृतीयपंथीयांकडून स्मशानभूमीत चितेजवळ भयावह कृत्य ; पोलिसांनी धाड टाकत केली दोघांना अटक !

December 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group