TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विमा कंपनी अधिकार्‍यांना शिंगाडे दाखविण्याची वेळ, भरपाईसाठी शेतकर्‍यांचा अंत पाहू नका; पालकमंत्र्यांचा गर्भित इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2023
in कृषी, जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रावेर, यावल, सावदा, चोपडा या परिसरात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांनी या नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता विमा कंपनी अधिकार्‍यांना शिंगाडे दाखविण्याची वेळ आली आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी शेतकर्‍यांचा अंत पाहू नका असा गर्भित इशारा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे मेटाकुटीला आला आहे. आसमानी संकटासह सुलतानी संकटांचा देखिल शेतकर्‍याला सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला आहे. शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया झाली आहे. तसेच विमा कंपन्यांना देखिल नुकसानीबाबतची माहिती देण्यात आली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मदत आणि पुर्नवसन मंत्री ना. अनिल पाटील यांनी जिल्हा प्रशासनासह विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. तसेच ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी देखिल शासनस्तरावर यासंबंधी पाठपुरावा केला होता. बैठकीत पालकमंत्र्यांनी केळी उत्पादक शेतकर्‍यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले होते. तरी देखिल विमा कंपन्याकडून अद्यापही नुकसान भरपाईची रक्कम मिळालेली नाही.

READ ALSO

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

77 हजार शेतकर्‍यांनी काढला विमा !
जळगाव जिल्ह्यात 81 हजार 642 हेक्टर क्षेत्रासाठी 77 हजार 920 शेतकर्‍यांनी एआयसी अर्थात अ‍ॅग्रीकल्चरल इंशुरंस कंपनीकडून केळी पिक विमा काढला आहे. हे सर्व शेतकरी नुकसान भरपाईसाठी पात्र आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीतही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पडताळणी न करता केळी उत्पादकांना तातडीने मदत करण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र तरी देखिल विमा कंपन्यांनी यााबाबत कुंभकर्णी झोपेचे सोंग घेतले आहे. त्यामुळे विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांना आता शिंगाडेच दाखविण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकर्‍यांचा अंत न पाहता तातडीने भरपाईची रक्कम द्यावी असा गर्भित इशाराही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी विमा कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

अवकाळी पावसासह गारपीटचा तडाखा

March 31, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
Next Post

महाराष्ट्राला दिशा देणारे मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होईल : मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औषधी घेऊन घरी जायला निघाला, पण वाटेतच घडलं भयंकर !

May 18, 2023

लव्ह जिहादच्या संशयावरुन तरुणाला बेदम चोप ; दुचाकी दिली पेटवून

October 12, 2025

धक्कादायक : मांत्रिक महिलेच्या मदतीने पत्नीचाच नरबळी देण्याचा प्रयत्न !

September 28, 2021

जळगाव : 11 मे पासून 13 मे पर्यंत मद्यविक्री राहणार बंद !

May 11, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group