TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आपल्या सर्जा-राजाला वाचवण्यासाठी शेतकरी भिडला थेट पट्टेदार वाघासोबत !

प्रसंगावधान दाखवत शेतकऱ्याने स्वतः सह बैलांचा वाचविला जीव !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 5, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

चंद्रपूर (वृत्तसंस्था) अंगावर धावून आलेल्या वाघाला केवळ साध्या छत्रीच्या साहाय्याने पळवून लावत स्वतःचा व आपल्या दोन बैलांचा जीव शेतकऱ्याने वाचविल्याची धक्कादायक घटना वरोरा तालुक्यात घडली आहे. शेतकरी महेंद्र गारघाटे यांनी आपल्या दोन बैलांना वाचवण्यासाठी चक्क वाघासमोर उभे राहिल्याने त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बैल चरावयास सोडले !
वरोरा तालुक्यातील कोडबाळा येथील शेतकरी महेंद्र गारघाटे गुरुवारी सकाळी ११ वाजता आपल्या दोन बैलांना घेऊन शेतामध्ये गेले होते. गारघाटे यांच्या शेताला लागूनच महसूल विभागाचे झुडपी जंगल आहे. महेंद्र गारघाटे यांनी याच भागात आपले बैल चरावयास सोडले. मात्र आपल्यापासून चाळीस फूट अंतरावरच पट्टेदार वाघ बसून आहे, याची त्यांना कल्पनाही आली नाही.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

बैलांसमोर पट्टेदार वाघ होता उभा !
गारघाटे हे थोड्या वेळाने बैल तिथेच चरायला सोडून लागून असलेल्या शेताकडे गेले. तेवढ्यात त्यांना तिथे शेळया राखणाऱ्या एका मुलाने फोन करून तुमच्या बैलांजवळ वाघ असल्याची माहिती दिली. महेंद्र गारघाटे क्षणाचाही विलंब न करता बैलाजवळ गेले. यावेळी त्यांना आपल्या बैलांसमोर पट्टेदार वाघ उभा असल्याचे दिसले.

पट्टेदार वाघाने बैल सोडून आपला मोर्चा शेतकऱ्याकडे वळवला !

गारघाटे हे घटनास्थळी पोहोचताच पट्टेदार वाघाने बैल सोडून आपला मोर्चा महेंद्र गारघाटे यांच्याकडे वळविला. मात्र महेंद्र यांनी न घाबरता आपल्याजवळील छत्रीला उभारून बंद केली. त्यामुळे वाघ मागे फिरला. गारघाटे यांनी आरडाओरडा केल्यानंतर वाघाने जंगलाकडे धूम ठोकली. स्वतःजवळ असलेल्या साध्या छत्रीच्या व हिमतीच्या बळावर महेंद्र गारघाटे यांनी वाघाच्या तावडीतून स्वतःचा व आपल्या दोन्ही बैलाचा जीव वाचविला. त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या ; जाणून घ्या...कुणाला मिळाले कुठलं पोलीस स्थानक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १८ नोव्हेंबर २०२३ !

November 18, 2023

नांदेडच्या तीन नगरपंचायतीवर काँग्रेसची जोरदार मुसंडी ; भाजपला जबरदस्त धक्का

January 19, 2022

डिजिटल अरेस्टची भिती दाखवत शेतकऱ्याची साडेनऊ लाखांत फसवणूक

November 8, 2025

सहा वर्षापासुन फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अखेर केले जेरबंद !

October 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group