मेष : संपूर्ण दिवस धार्मिक कार्यात घालावाल. तुम्हाला आज पैसे खर्च करावे लागतील. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा मूड खराब होऊ शकतो. तुमच्या बोलण्यात सौम्यता ठेवा. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे.
वृषभ : नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. तुमच्या घरी पाहुणे येतील. खर्चात वाढ होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. वडिलांशी बोलून काही समस्या सोडवाल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काही नवीन संधी मिळतील. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे.
मिथुन : तुमचे मन प्रसन्न राहिल. कोणत्याही प्रवासाला जाणे टाळा. वाहन बिघडू शकते. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. अविवाहितांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील.
कर्क : भावंडांसोबतच्या नात्यात मतभेद असतील ते संपतील. विद्यार्थ्यांना मानसिक आणि बौद्धिक तणावातून आराम मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर भावनिक होऊ नका. पश्चाताप करावा लागेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.
सिंह : व्यवसायात सहकाऱ्याला पैसे दिले असतील तर ते परत मिळतील. आर्थिक स्थिती सुधारेल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. मुलाला चांगले काम करताना पाहून आनंदी व्हाल. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल.
कन्या : जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याबाबत जागरुक राहा. पालकांची सेवा करण्यात वेळ घालवाल. आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. आज सामाजिक कार्यात प्रगती झाल्यामुळे मान- प्रतिष्ठा वाढेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे.
तुळ : कामाच्या ठिकाणी जास्त घाईगडबडीमुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे भावाच्या मदतीने पूर्ण होतील. कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. अनावश्यक खर्च संभवतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील.
वृश्चिक :पार्टनरशीपमध्ये कोणताही व्यवसाय सुरु करायचा असेल तर आर्थिक लाभ होतील. विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. नोकरदार लोकांना प्रतिकूल परिस्थिची सामना करावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवा. मित्रांसोबत वेळ घालवाल. चिकाटी वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे.
धनु : नातेवाईकांच्या मदतीने पैशांची देवाणघेवाण करताना काळजीपूर्वक करा. पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून 424 देऊ शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. कोर्टाच्या केसमध्ये विजय मिळेल. चिकाटी वाढेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील.
मकर : वडिलांसोबत व्यवसायात काही बदल कराल. ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. ओळखीच्या व्यक्तीकडून पैसे उधार घ्याल. जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पडतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.
कुंभ : आर्थिक परिस्थितीचा सामना चांगला होईल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुढे ढकला. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. आज मुलांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे खर्च वाढेल. आज मुलांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे खर्च वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत.
मीन : पालकांच्या सल्ल्याने विशेष लाभ मिळतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. जोडीदाराला भेटवस्तू खरेदी कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार कराल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे.