TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १३ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 13, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कामाच्या ठिकामी संघर्ष केल्यानंतर आज तुम्हाला समस्यांपासून आराम मिळेल. मुलांची प्रगती पाहून आनंद होईल. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. तुमच्यावर कोणतेतरी भावनिक दडपण राहील. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आज तुमचे कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण असेल. प्रवासात व वाहने चालविताना काळजी घ्यावी. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यवसायात केलेले बदल फायदेशीर ठरतील. नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जवळ असण्याचा लाभ मिळेल.

वृषभ : मित्रांसोबत फिरायला जाण्याचा प्लान कराल परंतु त्यात अडथळे येतील. कामाच्या ठिकाणी सावध राहा. मनोबल उत्तम राहील. तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. भावंडांच्या मदतीने सर्व कामे पूर्ण होतील. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमचे धोरण विचारपूर्वक ठरवा. अन्यथा मोठी चूक होऊ शकते. चोरीची भीती सतावेल. दुसऱ्याच्या कामाची जबाबदारी मिळणे तुमच्यासाठी डोकेदुखी ठरेल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

मिथुन : मनोरंजनासाठी अधिक पैसे खर्च कराल. कुटुंबातील सदस्यांना त्रास होईल. व्यवसायातील सौदे फायदेशीर ठरतील. अकारण एखाद्या कामात आपल्याला आज मनस्ताप संभवतो. कामाचा ताण व दगदग जाणवेल. आज आपले मनोबल कमी असणार आहे. नफा आणि कुटुंबात संतुलन दिसेल. जोडीदारासोबत वेळ घालवाल. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. अन्यथा चोरी होऊ शकते. बाहेरच्या व्यक्तीमुळे कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो. न्यायालयीन खटला योग्य पद्धतीने मांडावा.

कर्क : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अडथळे आज संपतील. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. संततीसौख्य लाभेल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. मनोबल उत्तम असणार आहे. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. आज कायदेशीर बाबी सुरु असतील तर त्या बाबतीत निकाल तुमच्या बाजूने लागेल. बौद्धिक कामात आपल्याला विशेष प्राविण्य मिळेल. विरोधी पक्ष तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. तुमच्या कार्यशैलीत सकारात्मक बदल करण्याचा प्रयत्न करा.

सिंह : जोडीदारासोबत भविष्याबाबत चर्चा कराल. नोकरी आणि व्यवसायात सुधारणा हवी असल्यास आळस सोडावा लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्यावर असणारी जबाबदारी तुम्ही योग्य रीतीने पार पाडणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आज व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. व्यवसायात नवे भागीदार बनतील. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात निर्माण झालेले मतभेद मिटतील. प्रिय व्यक्ती घरी उशिरा पोहोचेल.

कन्या : भविष्यात अधिकारी वर्गापासून दूर राहा. नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर उत्साही असाल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. अनपेक्षितपणे प्रवासाचे योग संभवतात. अचानक तब्येत बिघडू शकते. जास्त धावपळ करावी लागेल. कामाचा ताण असला तरी मनोबलाच्या जोरावर तुम्ही आपली सर्व कामे पूर्ण करणार आहात. कोर्ट केसमध्ये तुम्हाला विजय मिळू शकतो. व्यवसायात नवीन करार होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळेल.

तुळ : भविष्यात त्यामुळे फायदा होईल. एकाच वेळी अनेक कामे केल्याने कुटुंबात वाद होतील. विरोधक आज कामात अडचणी आणतील. प्रवास सुखकर होतील. कौटुंबिक जीवनात आंनददायी घटना घडेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. काहींना आज अनपेक्षितपणे धनलाभ संभवतो. आज व्यवसायासाठी काही प्रवास करावे लागतील. आर्थिक कामे होतील. तब्येत सुधारण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रमोशन मिळेल. राजकारणात नवीन मित्र बनतील. व्यवसायातील अडथळे दूर होऊ द्या.

वृश्चिक : वडिलांची तब्येत बिघडू शकते. वरिष्ठांच्या वादातून आज सुटका मिळेल. मनात निराशाजनक विचार येऊ शकतात. गेले दोन दिवस आपल्यावर असणारा मानसिक ताण आज कमी होईल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आनंदी राहाल. राजकारणी लोकांशी संबंधित लोकांचे प्रभाव वाढतील. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहिल. आपली आजची दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रात नवीन मित्र बनतील. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या सरकारी योजना किंवा मोहिमेचा भाग बनण्याची संधी मिळेल. जमिनीशी संबंधित कामात मेहनत घ्यावी लागेल.

धनु : व्यवसायात महत्त्वाच्या डील फायनल होतील. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकारी सल्ल्याने काम करतील. सासरच्या व्यक्तींकडून पैसे मागताना सावध राहा. मानसिक कुचंबणा होईल. मनोबल कमी राहील. दैनंदिन कामात अनपेक्षित अडचणी संभवतात. प्रवास शक्यतो टाळावेत. आज तुम्हाला नवीन संपर्कांचा फायदा होईल. वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. अडकलेले पैसे आज मिळतील. आज आपण वादविवादात सहभाग टाळावा. व्यवसायात वाढ होईल. कामाच्या ठिकाणी अचानक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या गरजांवर नियंत्रण ठेवा.

मकर : व्यवसायात उधार दिलेले पैसे आज मिळतील. त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात भाग घेतल्याने तुमचा सन्मान वाढेल. आर्थिक लाभ होतील. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होतील. अनपेक्षितपणे जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आज कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील तुमचे अंदाज अचूक ठरणार आहेत. तुम्ही चुकीच्या मार्गावर जाऊ शकता. तुमच्या नोकरीत तुम्ही तुमच्या गोड वर्तनाने इतरांना तुमच्याकडे आकर्षित कराल.

कुंभ : सरकारी अधिकाऱ्यांकडून लाभ होतील. बौद्धिक आणि तार्किक क्षमता वाढेल. इतरांचे काही प्रमाण ऐकल्याने भविष्यात फायदा होईल. दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होतील. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. आज तुम्हाला भविष्यात काही नवीन योजना करण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. कामात अचानक मोठी समस्या उद्भवू शकते. राजकारणात अपेक्षित जनसमर्थन न मिळाल्याने तुम्ही दु:खी राहाल. सत्तेतील लोकांशी जवळीक वाढेल. नवीन व्यवसाय किंवा उद्योग सुरू करू शकता.

मीन : विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. भविष्यातील रणनीतीवर काम कराल. कामाच्या ठिकाणी शत्रू निर्माण होतील. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. आज कामाच्या ठिकाणी तुम्ही सकारात्मक बदल घडवून आणाल. तुमच्यावर असणारा मानसिक ताण कमी होईल. तुमचा उत्साह व उमेद वाढेल. एखादी चांगली बातमी मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे सरकारी मदतीने दूर होतील. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. घरगुती जीवन सुखकर राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
धरणगाव

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

February 2, 2026
Next Post

भडगाव : लहान भावाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करीत खून ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सरपंचावर प्राणघातक हल्ला, पाच जणांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा ; चार संशयित अटकेत !

April 18, 2024

विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून यादी जाहीर ; ‘या’ दोन नेत्यांना मिळणार संधी

June 8, 2022

जळगावसह इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची ६० लाख २२ हजारांत फसवणूक ; दोघांविरुद्ध गुन्हा !

April 12, 2022

आर्यन खानच्या जामीन अर्जावर उद्या निकाल !

October 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group