मेष : आर्थिक स्थिती मजबूत करेल. तुमची संपत्ती वाढवण्याचा विचार कराल. घरातील वातावरण धार्मिक राहिल. आज आपणाला अनेक बाबतीत अनुकूलता लाभणार आहे. मानसिक अस्वस्थता संपेल. आज तुम्हाला पैसा मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आपल्या मर्जीने दिवस घालवाल. दरवेळेस घाई उपयोगाची नाही. अती उत्साह दाखवू नका.
वृषभ : वैवाहिक जीवनातील अडथळे संपतील. तुम्ही तुमच्या कामाला अधिक वेळ देऊ शकणार नाही. काहींना एखादी चिंता सतावेल. आरोग्य जपावे. आज तुम्हाला कोणत्याही शुभ कार्यक्रमात जावे लागू शकते. मन अशांत राहील. प्रवास टाळावेत. कामाचा व्याप वाढणार आहे. आपल्या मर्जीने दिवस घालवाल. दरवेळेस घाई उपयोगाची नाही. अती उत्साह दाखवू नका.
मिथुन : व्यवसायात आर्थिक लाभ मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जीवनासाथीसाठी भेटवस्तू खरेदी कराल. प्रियजन भेटणार आहेत. नवीन परिचय होतील. आज घरगुती कामात व्यस्त असल्यामुळे इतर कामे पुढे ढकलावी लागतील. काहींना विविध लाभ होतील. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. मित्रांचे सल्ले तपासून घ्या. डोळे झाकून निर्णय घेऊ नका. नवीन कार्यात जोडीदाराचा सल्ला घ्यावा.
कर्क : बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. वैवाहिक जीवनातील आर्थिक परिस्थितीवर चर्चा कराल. जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचा प्रभाव वाढणार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी घेऊन येईल. कामाचा उरक मनोबल वाढविणार आहे. काहींना अनपेक्षितपणे मान-सन्मान लाभेल. आपली चूक मान्य करायला शिका. निष्काळजीपणा कमी करावा. जुन्या मित्रांची गाठ घ्याल.
सिंह : कार्यक्षेत्रात यशस्वीपणे विस्तार कराल. तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळेल. भावाच्या सल्ल्याने पुढे जाल. मानसिकता सुधारेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद आज संपेल. तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहेत. आनंदी आशावादी राहणार आहात. जोडीदाराच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. दिवस आनंदात जाईल. मित्रांसोबत फिरायला जाल.
कन्या : व्यवसायाशी संबंधित काही समस्या असतील त्यात सुधारणा होईल. तुम्हाला काही कामासाठी जास्त घाई करावी लागेल. मानसिक अस्वस्थता वाढणार आहे. मनोबल कमी राहील. आरोग्य जपावे. आज तुम्ही व्यवसायात नवीन कल्पना घेऊन कामाला सुरुवात कराल. कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये. कोणावरही अवलंबून राहू नये. लोकांशी बोलताना विचार पक्के ठेवा. आपले मुद्दे ठामपणे मांडा. आजचा दिवस मध्यम फलदायी.
तुळ : कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेले बदल सकारात्मक परिणाम देतील. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. घरात शुभ कार्य घडू शकते. तुम्हाला आज चांगली बातमी ऐकू येईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. बाहेरचे खाणे टाळावे. उगाच आजारांना निमंत्रण देऊ नका. मित्रांना मदत कराल. अपेक्षित यशासाठी मेहनत घ्यावी लागेल.
वृश्चिक : कुटुंबातील वरिष्ठांकडून तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील. त्यामुळे व्यवसायात प्रगती कराल. मानसिक अस्वस्थता राहील. काहींना अनावश्यक गोष्टीत मनस्ताप संभवतो. आज तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे वागणे तुमच्या स्वभावावर अवलंबून असेल. मनोबल कमी असल्याने कामात लक्ष लागणार नाही. लोकांना बोलण्यातून दिलासा द्यावा. कामाच्या ठिकाणी प्रशंसा केली जाईल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल.
धनु : सामाजिक सेवांशी संबंधित लोकांना अनेक संधी मिळतील. नफा आणि प्रगती दोन्ही मिळण्याची शक्यता आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना विविध लाभ होणार आहे. नवीन परिचय होणार आहेत. विवाहयोग्य व्यक्तींना विवाहाच्या संधी आज मिळतील. आर्थिक अंदाज अचूक ठरतील. आनंदी व आशावादी राहाल. कामाचा उरक वाढवावा. मुलांकडून लाभ होतील. संमिश्र घटनांचा दिवस. परोपकाराची जाणीव ठेवाल.
मकर : मुलाच्या भविष्याशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेऊ शकता. खरेदी-विक्रीच्या व्यवसायात नफा होईल.मानसिक प्रसन्नता लाभेल. आनंदी व आशावादी राहाल. आज तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रवास सुखकर होणार आहेत. कुटुंबातील सदस्यांशी महत्त्वाच्या विषयांवर चर्चा कराल. तुमचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. तुमचा निर्णय समोरची व्यक्ती मान्य करेल. घरातील कामात गुंग राहाल. मानसिक शांतता लाभेल.
कुंभ : तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखावे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. कार्यालयात उच्च अधिकाऱ्यांच्या जवळकीचा लाभ होण्याची संधी मिळेल. मनोबल उत्तम राहील. काहींना नातेवाइकांना भेटण्याची सुसंधी लाभणार आहे. रोजच्या गोष्टी संभ्रमात पाडू शकतात. कार्यालयीन वातावरण चांगले राहील. उत्साहाने कार्यरत राहाल.
मीन : तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. संध्याकाळी तुम्ही शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आज तुम्हाला ऑफिसमध्ये जास्त मेहनत करावी लागेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळेल. त्यामुळे आर्थिक लाभ होतील. काहींना अपेक्षित फोन व मेसेजेस करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक कामात हिरीरीने भाग घ्याल. व्यवसायात चलती झालेली दिसून येईल. आहाराची पथ्ये पाळावीत. कौटुंबिक कामात हिरीरीने भाग घ्याल.