TheClearNews.Com
Tuesday, August 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
July 24, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यस्त जीवनातून जोडीदारासाठी वेळ काढाल. आज कामाच्या ठिकाणी नवीन मित्र जमतील. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे मनोबल आज उत्तम असल्याने आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. व्यावसायिक लोकांना नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

वृषभ : विद्यार्थ्यांना शिक्षकांचे सहकार्य मिळेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठ्यांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. कामाचा ताण कमी करणार आहात. प्रवासाचे योग येणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मनाविरुद्ध काही ठिकाणी पैसे खर्च होतील. आनंददयी घटना घडेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने जपून चालवावीत.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

मिथुन : व्यवसायात काही नवीन लाभ होतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल. तुमच्या मतांवर तुम्ही ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आर्थिक लाभ होतील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कर्क : शत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवा. आर्थिक क्षेत्रात लाभ होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण राहणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. निरुत्साही राहणार आहात. आपण आज महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. अकारण मनस्ताप होणार आहे. मित्रांसोबतच्या नात्यात दूरावा येईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत आजचा दिवस संमिश्र असेल.विलंब अनुभवाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

सिंह : घाईने काम करणे टाळा, अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. मानसिक ताण-तणाव कमी होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. कुटुंबामध्ये नम्र बोलणे ठेवा आणि काम वेळेवर पूर्ण करा. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला असेल. प्रवास होणार आहेत. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. व्यवसायात वाढ होईल.

कन्या : वडिलधाऱ्यांचा सल्ला घेतल्याने चिंता अधिक सतावेल. आरोग्याच्या समस्या उद्भवतील. तुमच्या मनामध्ये आज नकारात्मक विचार राहतील. आपण मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आरोग्यावर अधिक पैसे खर्च होतील. कुटुंबातील व्यक्तींसोबत मतभेद होतील. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

तुळ : गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. संततीसौख्य लाभेल. तुम्ही आज अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्याच्या तक्रारी आज कमी असणार आहेत. आज तुम्ही आनंदी असणार आहात. लांबचा प्रवास होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी लोकांना आज विशेष लाभ होतील. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वृश्चिक : . तुम्हाला वडिलांच्या सल्ल्याची गरज भासेल. व्यवसायात महत्त्वाची डील फाइल करताना अडचणींचा सामना करावा लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामास विलंब लगला तरी कामे पूर्ण होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आजचा दिवस खडतर असणार आहे. आज आपण अनेकांना सहकार्य करणार आहात. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

धनु : जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. कोणाकडूनही कर्ज अजिबात घेऊ नका, नुकसान होऊ शकते. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. काहींना नातेवाईक भेटतील. त्यांच्याशी सुसंवाद साधाल. आज कायदेशीर वाद संपतील. ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. भाग्यकारक अनुभव येतील. संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

मकर : कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळतील. विचार करुन निर्णय घ्या तसेच कामावर अधिक लक्ष द्या. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. आर्थिक व्यवहारात आज तुम्हाला फायदा होणार आहे. तुम्ही आपली कौटुंबिक कामे आज मार्गी लावणार आहात. राजकीय क्षेत्रात प्रसिद्ध व्हाल. नोकरदारांना आज कामाच्या ठिकाणी सावध राहावे लागेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कुंभ : कामात गुंतलेल्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. व्यावसायासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. प्रवासाचे योग येणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडणार आहे. आज तुम्हाला अनेक कामात सुयश लाभणार आहे. जोडीदाराच्या सल्ल्याने कामात यश मिळेल. कामात गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस चांगला असेल. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : तुमचे यश पाहून इतरांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण होईल. आईच्या तब्येतीची काळजी घ्या. मानसिकता द्विधा राहील. काहींना एकटेपणा जाणवणार आहे. तुमच्या मनात काही अनावश्यक विचार राहतील. आपण मात्र शांत व संयमी राहावे. आज हुशारीने तुम्हाला सर्व समस्या सोडवाव्या लागतील. काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

August 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑगस्ट 2026 !

August 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑगस्ट 2026 !

August 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑगस्ट 2026 !

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 ऑगस्ट 2026 !

August 14, 2026
Next Post

बोदवड महाविद्यालयाच्या गणित विभागाकडून अँप्रॉक्सिमेट पाय दिवस उत्साहात साजरा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १२ कोरोनाबाधित, ६३ झाले बरे !

July 1, 2021

धरणगावातील विकास कामांसाठी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

January 4, 2023

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य शुक्रवार २५ मार्च २०२२ !

March 25, 2022

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसही कसणार कंबर ; जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठकीतून पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून निर्धार

December 21, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group