TheClearNews.Com
Tuesday, September 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! मतिमंद तरुणीवर ५ महिन्यांपासून नराधम करत होता अत्याचार

The Clear News Desk by The Clear News Desk
February 14, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पालघर (वृत्तसंस्था) पालघर (Palghar) येथील एका ४८ वर्षीय नराधमाने तरुणीच्या मानसिक स्थितीचा फायदा घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला आहे. गर्भवती राहिल्यानंतर पीडित तरुणीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. या प्रकरणी मनोर पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगड याठिकाणी घडली आहे. तर पीडित तरुणी ही मानसिकदृष्ट्या विकलांग आहे. गावातील ४८ वर्षीय नराधम आरोपी तिच्या मतिमंदपणाचा फायदा घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. पीडितेनं विरोध केला असता आरोपी तिला जीवे मारण्याच्या धमक्या द्यायचा. मागील ५ महिन्यांपासून आरोपीनं वेळोवेळी पीडित तरुणीला धमकावून तिच्यावर अत्याचार केले आहेत. दरम्यान पीडित तरुणी गरोदर राहिल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला आहे. पीडितेसोबत घडलेलं कृत्य ऐकून आईलाही धक्का बसला आहे. घडलेला प्रकार कळताच पीडित तरुणीच्या आईनं तातडीने मनोर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. मतिमंद मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती समोर येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस आरोपीची कसून चौकशी करत आहेत.

READ ALSO

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 सप्टेंबर 2026 !

September 22, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

भाजपमधील 'साडेतीन' लोकं अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एसटी संप सुरूच : प्रशासनाचा अघोरी निर्णय, ‘या’ आगारातील ३७६ कर्मचारी निलंबित !

November 9, 2021

मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वनमंत्री संजय राठोड वर्षा बंगल्यावर दाखल

February 24, 2021

आपत्तीग्रस्तांना शासकीय मदत जाहीर ; सर्वाधिक भरपाई जळगाव जिल्ह्याला !

October 6, 2021

मोदी सरकारने चीन स्थित बँकेकडून मोठे कर्ज घेतलेय ; राहुल गांधींचा खळबळजनक आरोप

September 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group