TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २६ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात अपेक्षित यश मिळेल. शेअर बाजारात पैसे गुंतवले असतील तर नफा मिळेल. आर्थिक कामात फायदा होणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहणार आहे. कामे यशस्वी होतील. कौटुंबिक शांतता राहिल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. काहींना अचानक धनलाभ होईल. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. शांत राहून कामे करा. संमिश्र घटना घडू शकतात. काही बाबतीत लाभ मिळू शकतात.

वृषभ : मुलांना काही कारणांमुळे निराश वाटू शकते. भविष्यातील खर्चाची चिंता वाटू शकते. मनोबल वाढणार आहे. मानसिक अस्वस्थता कमी होणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमचे उत्पन्न आणि खर्च दोघांचा समतोल राखावा लागेल. गेले दोन दिवस रखडलेली कामे मार्गी लावू शकणार आहात. वैवाहिक सौख्य लाभेल. कुटुंबातील लोकांसोबत वेळ चांगला जाईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. अधिक परिश्रम घेण्याची गरज भासेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

मिथुन : नोकरीच्या संबंधित काही समस्या सुटतील. व्यवसायात तुम्हाला नफा मिळण्याची शक्यता आहे. मनोबल कमी असणार आहे. आज आपले कोणत्याच कामात लक्ष लागणार नाही. विनाकारण आपला वेळ वाया जाईल. सरकारी पैसे मिळण्याची शक्यता आहे. जास्त खर्चामुळे आर्थिक स्थिती कमकुवत राहिल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. संभ्रमात अडकून राहू नका. विनाकारण खर्च करू नका. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

कर्क : सामाजिक वर्तुळात सुसंवाद साधाला. व्यावसायिक प्रवासाची शक्यता आहे. आर्थिक कामास अनुकूलता लाभेल. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. मनोबल वाढणार आहे. आज तुम्ही तुमच्या कामात मग्न राहाल. विरोधकांच्या टिकांना सामोरे जावे लागेल. तुमच्या बौद्धिकक्षमतेची कसोटी लागणार आहे. अंदाज अचूक ठरतील. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. जुनी येणी वसूल होतील. हातातील कामे पूर्ण करण्यात दिवस जाईल.

सिंह : सामाजिक जबाबदारी वाढेल. व्यवसायात लाभाच्या संधी हातून निसटतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. दैनंदिन कामे यशस्वी होणार आहेत. मनोबल उत्तम राहील. चिकाटीने कार्यरत राहाणार आहात. आज तुम्ही संभ्रमावस्थेत असाल. महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असल्यास आईचा सल्ला घ्यावा. काहींना अनपेक्षितपणे प्रवास संभवतो. प्रभाव वाढणार आहे. व्यावसायिक ठिकाणी अधिकार प्राप्त होतील. आपले म्हणणे लोकांना पटेल. विरोधकांच्या कारवायांकडे लक्ष ठेवा.

कन्या : प्रतिकूल परिस्थितीतही बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल. घरात सुरु असणारा ताणतणाव संपेल. तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. मानसिक स्वास्थ्य लाभणार आहे. आज तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाचा ताण कमी होईल. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. जिद्द वाढेल. बोलण्यातून लोकांना आपलेसे करा. हाती घेतलेल्या कामात यश येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

तुळ : आज समस्यांवर उपाय शोधल्याने मानसिक शांती मिळेल. लांब पल्ल्याचे प्रवास करणे शक्यतो टाळा. दैनंदिन कामात विलंब जाणवणार आहे. मनोबल कमी राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आज कामाच्या ठिकाणी स्थान आणि अधिकार वाढू शकतो. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. काहींना एखादी चिंता लागून राहील. प्रकृतीची काळजी घ्या. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

वृश्चिक : आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. तुमच्या अधिकाऱ्यांशी कामात चांगला ताळमेळ राहिल. आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. वैवाहिक जीवनात विशेष सुसंवाद राही. आज सरकारी संस्थेकडून लाभाची स्थिती राहिल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक अस्वस्थता कमी होईल. कामे मार्गी लागतील. प्रिय व्यक्तीचे मत टाळू नका. हातातील काम पूर्णत्वास न गेल्याने चिडचिड होईल. अधिकार्‍यांशी मतभेद होण्याची शक्यता.

धनु : खूप दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होऊ शकते. वडिलांशी तुमचा वाद होऊ शकतो. खर्चाचे प्रमाण वाढेल. आरोग्य जपावे. आज आपली मानसिकता काहीशी नाकरात्मक असणार आहे.व्यावसायिक करार निश्चित होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. मानसिक स्वास्थ्य जपावे. घरगुती गोष्टींसाठी पैसे खर्च होतील. कोणत्याही गोष्टीची अति घाई करू नका. कामातून समाधान लाभेल.

मकर : वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी कुटुंबाशी चर्चा कराल. प्रियजनांच्या सहवासात आनंदी दिवस व्यतीत कराल. आर्थिक लाभ होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज तुम्हाला कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल. काहींना अचानक धनलाभ होईल. तुमचे बौद्धिक अंदाज अचूक ठरतील. भागीदारीच्या व्यवसायात चोख रहा. सर्व अटी तपासून पहा. समस्येतून मार्ग काढाल.

कुंभ : एखाद्या कामात गुंतवणूक करताना संकोच करु नका. कुटुंबात वादविवाद होऊ शकतात. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन जीवनात आर्थिक लाभ होणार आहेत. कौटुंबिक जीवनात अपेक्षित सुसंवाद राहील. तुम्हाला बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. नात्यात दूरावा येऊ शकतो. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. मानसिक स्थिती भक्कम करा. अनावश्यक खर्चात वाढ होईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील.

मीन : कुटुंबात तुमच्या लग्नाची चर्चा होऊ शकते. तुमची अध्यात्मात रुची वाढेल. धार्मिक स्थळी कुटुंबासोबत जाल. जिद्द व चिकाटी वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात वाढ होणार आहे. प्रवास सुखकर होतील. आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही आनंदी असाल. मनोबल व आत्मविश्वासाने अनेक कामात सुयश मिळवणार आहात. बोलताना शब्दांचे वजन लक्षात घ्या. मुलांबरोबर दिवस मजेत घालवाल. एखाद्या स्पर्धेत यश मिळवाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

May 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

May 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

May 11, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
Next Post

मद्यधुंद पोलिसांचा हॉटेलबाहेर जोरदार राडा ; घटना सीसीटीव्हीत कैद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संशयावरून मारहाण प्रकरणी एकाला अटक

October 31, 2020

कांताई नेत्रालयाचा उपक्रम मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांसाठी २१ नोव्हेंबरला विनामूल्य नेत्र तपासणी !

November 18, 2024

जळगावात घरफोडी ; १५ ते २० लाखांच्या दागिन्यांसह रोकड लंपास

March 30, 2022

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य १५ सप्टेंबर २०२३ !

September 15, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group