TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २७ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 27, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसायात चांगला नफा होईल. तुम्ही आर्थिक स्थितीबाबत कमी चिंतेत राहाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. प्रवास सुखकर होणार आहेत. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय केल्या नफा मिळेल. कुटुंबासोबत फिरायला जाल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. गुंतवणुकीची कामे मार्गी लागणार आहेत. आज आपली मनःस्थिती अस्थिर असल्यानं शक्यतो नवीन कार्याची सुरूवात करू नये. दुपारनंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल.

वृषभ : तुम्हाला कामाच्या ठिकाणी समस्यांचा सामना करावा लागेल. भावांच्या सहकार्याने प्रगती होईल. मानसिक ताण-तणाव कमी होणार आहेत. जिद्दीने कामे पूर्ण कराल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाल. कामांमुळे मानिसक तणाव वाढेल. चिकाटी वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. प्रसन्नपणाने कार्यरत राहाल. मनोबल वाढेल. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरूवातीस शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील. कलेस वाव मिळेल.

READ ALSO

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

मिथुन : व्यस्ततेमुळे प्रेम जीवनात अंतर येऊ शकते. संभाषणातून तुम्ही समस्यांवर उपाय शोधण्यात यशस्वी व्हाल. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. कामे यशस्वी होतील. आजचा दिवस सामाजिक क्षेत्रात प्रसिद्धीचा असेल. आरोग्य उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

कर्क : तुमची सर्व कामे सुरळीत पार पडतील. नोकरी आणि व्यवसायात आज परिस्थिती अनुकूल असेल. उत्साह व उमेद वाढणार आहे. कामे यशस्वी होणार आहेत. तुम्हाला कोणतेही काम करायचे असेल तर विचारपूर्वक करा, त्यात तुम्हाला यश मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक ताण-तणाव कमी होतील. आरोग्य सुधारेल. आजची सकाळ कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल.

सिंह : नोकरीच्या क्षेत्रात तुमचे स्थान आणि प्रतिष्ठा वाढेल. सासरच्या बाजूने संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. काहींना नैराश्य जाणवेल. कामाचा कंटाळा येईल. आज तुम्हाला मुलांच्या भविष्याची काळजी वाटेल. भावनेच्या भरात कोणाकडेही व्यक्त होऊ नका. आरोग्य जपावे. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. प्रवास टाळावेत. आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल.

कन्या : उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. एखाद्या नातेवाईकाला पैसे द्यावे लागतील. काहींना विविध लाभ होतील. आरोग्य सुधारेल. विचारपूर्वक निर्णय घ्या, अन्यथा नात्यात दूरावा येईल. विवाहयोग्य लोकांना चांगले प्रस्ताव येतील. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल.

तुळ : आर्थिक उत्पन्न आणि खर्च दोन्ही समान राहतील. तुम्ही धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. प्रवास सुखकर होतील. अनेक बाबतीत अनुकूलता लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.आरोग्याबाबत काही महत्त्वाची पावले उचलावी लागतील. भविष्यासाठी चांगली बातमी ऐकायला मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. सार्वजनिक कामात सुयश लाभेल. कामाच्या व्यापामुळं मानसिक ताण वाढेल. प्रवासात त्रास संभवतो. दुपारनंतर मात्र परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल. कार्यास गती येईल.

वृश्चिक : तुम्हाला कामाकडे लक्ष द्यावे लागेल. भविष्यासाठी काही कौशल्ये निवडावी लागतील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहीजण उत्साहाने एखादी जबाबदारी घेतील. आज कामाऐवजी मौजमजा कराल. नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. प्रवासात आनंद मिळेल. कामे यशस्वी होणार आहेत. आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील.

धनु : जोडीदाराचा राग घालवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. घरगुती तणाव दूर होईल. वरिष्ठांच्या अनपेक्षित सहकार्यामुळे मन उत्साही राहिल. मनोबल कमी असणार आहे. आज काहींना एखादी चिंता सतावणार आहे. आज कौटुंबिक जीवन सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कामात अडचणी जाणवतील. मानसिक ताण-तणाव वाढणार आहेत. धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात गोडवा टिकून राहील. अचानक धनलाभ होईल. एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. व्यापार वृद्धी संभवते.

मकर : कामाच्या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल. परंतु, तुम्हाला कामात अधिक मेहनत घ्यावी लागेल. भावंडांशी संबंध सुधारतील. मनोबल वाढेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होईल. आज कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आनंदी व आशावादी पणाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होतील. प्रकृती उत्तम राहण्यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळा. दुपारनंतर अपुरी कामे पूर्ण होतील. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. एखादा आर्थिक लाभ संभवतो.

कुंभ : सर्वांशी प्रेमाने वागाल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल. आज तुमच्या स्वभावात खेळकरपणा असेल. दैनंदिन कामात काहींना अनपेक्षितपणे अडचणी जाणवतील. मनोबल कमी राहील. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. विचार प्रगल्भ होतील. कष्टाच्या मानाने अपेक्षित यश मिळाले नाही तरी आपले काम व्यवस्थितपणे केल्याचे समाधान लाभेल.

मीन : पैशांची आवक अधिक असल्याने आनंदी असाल. व्यवसायात गांभीर्याने विचार केल्यास यश मिळेल.आज तुम्ही प्रियजन व कुटुंबीयासमवेत वेळ घालवाल. नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार असेल तर आजचा दिवस चांगला. आनंदी राहाल. मनोबल उत्तम राहील. आज तुमचे निर्णय योग्य ठरतील. काहींची बौद्धिक प्रगती होईल. खंबीर मन व पूर्ण आत्मविश्वासाने एखादे कार्य पूर्ण करू शकाल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होण्याची शक्यता आहे. संततीसाठी खर्च करावा लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

June 19, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
जळगाव

पत्रकार पाल्य व गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप; नाव नोंदणीचे आवाहन

June 17, 2026
Next Post

पारोळा : दहा हजारांच्या लाचप्रकरणी मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव शिव कॉलनी खून प्रकरणी मुख्य संशयित पोलिसांच्या ताब्यात !

August 23, 2022
The picture was taken from newborn to obstetrics and gynecology

व्हेंटिलर अभावी बाळाचा मृत्यू !

September 19, 2020

होय माझी चूक झाली, कायद्यानुसार माझ्यावरही नक्की कारवाई करा : इम्तियाज जलील

March 31, 2021

धरणगाव पोलिसात गुलाबराव वाघ, निलेश चौधरींसह १३ जणांविरुद्ध गुन्हा ! (व्हिडीओ)

March 23, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group