TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ७ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 7, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल असेल. काहींना विविध लाभ होणार आहेत. मुला-मुलींच्या प्रगतीकडे विशेष लक्ष देऊ शकणार आहात. आर्थिक कामास दिवस अनुकूल आहे. व्यवसायात लाभदायक परिस्थिती राहिल. पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढेल. मित्र-मैत्रिणींचे सहकार्य लाभेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. महत्त्वाच्या कामात संघर्ष करावा लागेल. पण परिस्थिती काहीशी अनुकूल राहील. सामाजिक क्षेत्रात नवीन ज्ञान आणि ओळख वाढेल.

वृषभ : महत्त्वाच्या कामासाठी तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. कला आणि साहित्यात तुमचा मान- सन्मान वाढेल. तुमचा सर्वत्र प्रभाव राहील. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी, व्यवसायातील महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. धार्मिक कार्यात पैसे खर्च कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा दबदबा राहील. दिवस आनंदाचा, लाभाचा आणि प्रगतीचा असेल. काम पूर्ण होईपर्यंत कोणालाच सांगू नका. अन्यथा काम बिघडू शकते. तुमच्या भावनांना सकारात्मक शिक्षण द्या.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

मिथुन : उत्पन्न आणि खर्च यात संतुलन राखावे लागेल. भविष्यात अडचणींचा सामना करावा लागेल. प्रवासाचे योग येतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द व चिकाटी वाढणार आहे. आत्मविश्वासपूर्वक कार्यरत राहणार आहात. मित्र किंवा नातेवाईकांसोबत वेळ घालवाल. आज महत्त्वाच्या गोष्टींत पैसे खर्च कराल. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. प्रवासात नवीन मित्र बनतील. राजकीय संबंधांतून फायदा होईल.

कर्क : व्यवसायात अडथळे निर्माण होतील. वडिलांचा सल्ला फायदेशीर ठरेल. लाइफ पार्टनरसाठी सरप्राईज प्लान कराल. काहींना एखादी गुप्तवार्ता समजेल. कौटुंबिक जीवनात आनंददायी वातावरण राहणार आहे. व्यवसायातील आर्थिक कामे यशस्वी होतील. अनावश्यक खर्च करण्याऐवजी खर्चात कपात करा. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. चिकाटी वाढणार आहे. कठोर शब्द आणि रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात उत्पन्न वाढवण्यासाठी मेहनत कराल. पण त्याचे अपेक्षित लाभ मिळणार नाहीत.

सिंह : अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. व्यवसायात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. जवळच्या किंवा दूरच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. दैनंदिन तसेच इतर महत्त्वाची कामे विनासायास पूर्ण करू शकणार आहात. धार्मिक कार्यात रुची वाढेल. जुन्या आठवणीमुळे मनात आनंद निर्माण होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभणार आहे. उत्साही राहाल. कोणत्याही महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दुसऱ्यावर देऊ नका. त्याला स्वतःचे काम करण्याचा प्रयत्न करू द्या.

कन्या : परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. गुंतवणूक विचारपूर्वक करा. काहींना निरुत्साह जाणवणार आहे. तुमचे मनोबल व आत्मविश्वास कमी राहणार आहे. कामाचा ताण व दगदग जाणवेल. दैनंदिन कामे रखडणार आहेत. भविष्यात जोखीम पत्करावी लागेल. मालमत्तेबाबत तणाव निर्माण होईल. अस्वस्थता राहील. प्रवास टाळावेत. कामाच्या ठिकाणी काही सुखद घटना घडू शकतात. सरकारी नोकरीत बढती मिळेल. राजकारणात तुमचे विरोधक पराभूत होतील.

तुळ : नोकरीच्या ठिकाणी यशाच्या शिखरावर पोहोचालय रिअर इस्टेटचा व्यवसाय आज फायदेशीर ठरेल. यश मिळविण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. तुमचे मन अत्यंत आनंदी राहणार आहे. आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. नवे स्नेहसंबंध जुळतील. कोणताही कायेदशीर वाद दीर्घकाळापासून सुरु असेल तर तो आज संपेल. कोणालाही पैसे उधार देऊ नका. प्रवासास दिवस अनुकूल आहे. विविध लाभ होतील. व्यवसायात मनापासून काम करा. यश मिळेल. परीक्षा स्पर्धेत यश मिळेल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी जवळीक वाढेल.

वृश्चिक : कामाच्या ठिकाणी प्रभाव आणि प्रतिष्ठेत वाढ होईल. जुन्या समस्या आज सुटतील. कामात कठोर परिश्रम करावे लागतील. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. तुमचे आरोग्य उत्तम राहणार आहे. उत्साहाने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. आज तुमच्या मुलांबाबतीत चांगली बातमी मिळेल. तुमची तब्येत आज खराब होऊ शकते. स्वास्थ्य लाभणार आहे. कामाच्या ठिकाणी थोडा तणाव आणि अस्वस्थता राहील. जास्त वाद टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करा.

धनु : प्रवासाला जाण्यापूर्वी कागदपत्रे आवश्यक तपासा. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात सौम्यता ठेवावी लागेल. प्रवास सुखकर होणार आहेत. मनोबल उत्तम राहणार आहे. चिकाटीने कार्यरत राहू शकणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्द वाढणार आहे. आज नोकरीत अडचणी येतील, त्यासाठी सावध राहा. धार्मिक कार्यात प्रवास होण्याची शक्यता आहे. नातेवाइकांच्या गाठीभेटी पडतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील. तुम्हाला काही महत्त्वाच्या योजना किंवा मोहिमेची आज्ञा मिळू शकते.

मकर : विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहिल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. समाजात मान-सन्मान मिळेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालवताना दक्षता हवी. आज तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. सार्वजनिक पाठिंबा वाढेल. नोकरीत सहकाऱ्यांशी काळजीपूर्वक बोला. आरोग्य जपावे. काहींवर एखादे भावनिक दडपण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला दिवस असेल. विरोधकांपासून सावध राहा. संयमाने काम करा. तुमचे महत्त्वाचे काम सार्वजनिक करू नका.

कुंभ : तुमच्या कार्यक्षमतेने इतरांना प्रभावित कराल. कामात कायम उत्साह ठेवा. जीवनसाथीसाठी भेटवस्तू खरेदी कराल. आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन व इतर महत्त्वाच्या कामात दिवस विशेष अनुकूल आहे. जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल. आज तुम्हाला पैशांच्या व्यवहारात सावध राहावे लागेल. कौटुंबिक कामे हाताळण्यात जास्त धावपळ होईल. मनोबल वाढेल. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहणार आहात. जवळच्या मित्राची भेट होईल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीत बढतीचे योग येतील. राजकारणात उच्च पद मिळू शकते.

मीन : व्यवसायात तुमचे प्रतिस्पर्धी डोकेदुखी ठरतील. परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक कामास दिवस अनुकूल नाही. दैनंदिन आर्थिक कामे जपून करावीत. प्रवासात व वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी. शुभ कार्यात सहभागी होऊ शकता. मोठ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या व्यवसायाला खूप फायदा होईल. प्रतिकूलता जाणवणार आहे. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. तुमच्या क्षमतेने आणि मेहनतीने तुम्ही तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यात यशस्वी व्हाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 ऑगस्ट 2026 !

August 24, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
Next Post

जळगाव : मंदिरातून घरी परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातून जबरीने चोरली मंगलपोत !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही : प्रकाश आंबेडकर

April 7, 2021

शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत दुसऱ्यांदा खलबतं !

June 21, 2021

Horoscope : जाणून घ्या…आजचं राशिभविष्य, सोमवार ११ एप्रिल २०२२ !

April 11, 2022

जळगावात सागरपार्क जवळ तरुणाचा मोबाईल धुमस्टाईल लांबविला !

January 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group