TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ९ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 9, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये नवीन अधिकार मिळतील. अनावश्यक खर्च वाढणार आहेत. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. पदोन्नतीही मिळू शकते. आईसोबत वैचारिक मतभेद होतील. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे. दिवसाच्या पूर्वार्धात स्थिती सकारात्मक राहील. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता कमी असेल.

वृषभ : जोडीदारासोबत लवकर भांडण मिटवा. वाद घालण्यापेक्षा संवाद साधा. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. व्यवसायात कोणताही नवीन करार नुकसानदायक ठरेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. महत्त्वाच्या कामात हुशारीने निर्णय घ्या. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, विशेषत: कार्यक्षेत्राबाबत. लांबचा प्रवास करताना काळजी घ्या.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2025

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

मिथुन : भविष्यात याचा पुरेपुर लाभही घेता येईल. रखडलेले पैसे आज मिळू शकतात. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. कोणत्याही प्रकारच्या अनैतिक कामांपासून दूर राहा, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील. तुमचे गोड बोलणे आणि साधे वागणे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. राजकारणातील तुमच्या उत्कट आणि प्रभावी भाषणाबद्दल तुम्हाला उच्च पदावरील लोकांकडून प्रशंसा मिळेल.

कर्क : परदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. राजकीय लोकांशी संबंध निर्माण होतील. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मित्रांसोबत वेळ घालवाल. व्यवसायात तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. जमिनीशी संबंधित कामात दिरंगाई झाल्यामुळे तुम्हाला वाईट वाटेल. राजकारणात तुम्हाला अपेक्षित जनसमर्थन मिळेल. त्यामुळे राजकीय क्षेत्रात दबदबा निर्माण होईल.

सिंह : तुमचा आर्थिक भार कमी होईल. तुमचे मन प्रसन्न राहिल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. एखादी गुप्त वार्ता समजेल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. कापड व्यवसायात काम करणाऱ्यांना आर्थिक लाभ होतील. लव्ह लाइफ आनंदी राहिल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. मुलांकडून चांगली बातमी मिळेल. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळा मित्राच्या मदतीने दूर होईल. व्यवसायात नवीन प्रयोग फायदेशीर ठरतील.

कन्या : नातेसंबंध दृढ होतील. मालमत्तेसंबंधित सुरु असणारे वाद आज संपतील. आज तुमचा उत्साह वाढणार आहे. कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनंदिन कामात सुयश लाभेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. आज सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना कामात नवीन अधिकार मिळतील. चिकाटी वाढणार आहे. पत्रकारितेच्या क्षेत्राशी निगडित लोकांना त्यांच्या लिखाणासाठी किंवा कामाबद्दल त्यांच्या बॉसकडून प्रशंसा मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहील.

तुळ : व्यावहारिक विचाराने प्रतिष्ठा वाढेल. घरातील रखडलेले काम करण्यास वेळ मिळेल. कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. नोकरीच्या क्षेत्रात सुरु असणाऱ्या समस्या आज संपतील. तुमची नेतृत्व क्षमता विकसित होईल. अनावश्यक खर्च संभवतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील. व्यवसायात नवीन करार होतील. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांचे काम मनापासून करावे लागेल. तुमच्याकडून झालेली एक चूक तुमचे सर्व काम खराब करू शकते.

वृश्चिक : तुमच्या भावांना किंवा मित्रांना मदत करण्याची संधी मिळेल. ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. नातेवाईकांशी संबंध अधिक गोड होतील. धार्मिक कार्यात लक्ष घाला. अनेकांचे सहकार्य लाभेल. अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. काळानुसार परिस्थिती अनुकूल होईल. धर्मादाय कार्यात तुमची आवड वाढेल.

धनु : प्रेम जीवनात पार्टनरकडून भेटवस्तू मिळेल. नात्यात आनंद येईल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्पांबद्दल सूचनांचे स्वागत केले जाईल. प्रवास सुखकर होतील. वडिलाच्या तब्येतीची काळजी घ्या. जवळच्या मित्राची भेट होईल. कार्यक्षेत्रात नोकरदारांच्या आनंदात वाढ होईल. नोकरीत उच्च अधिकाऱ्यांशी वाद घालणे टाळा. अन्यथा तणाव निर्माण होऊ शकतो.

मकर: कायदेशीर बाबीतली परिस्थिती तुमच्या बाजूने असेल. बोलण्याने तुम्ही सर्वांचे समाधान कराल. जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहाल. अस्वस्थता कमी होईल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नातेवाईक आणि मित्रांना कर्ज देणे टाळा. जोडीदारासोबत प्रेम आणि आपुलकी कायम ठेवा. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. उत्पन्नाचे नवीन स्रोत वाढतील. व्यापार क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नवीन व्यवसायात रस वाढेल. नोकरीत तुमच्या सहकाऱ्यांसोबत अधिक समन्वय निर्माण करण्याची गरज तुम्हाला जाणवेल.

कुंभ : धार्मिक कार्यात कीर्ती वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंदी असाल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. आज तुमच्या नात्यात आदर वाढेल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. जमिनीशी संबंधित कामात गुंतलेल्या लोकांना कठोर परिश्रमानंतर यश मिळेल. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. किंवा तुम्हाला जागा बदलण्याशी संबंधित चांगली बातमी मिळेल.

मीन : खर्चात समतोल राखणे गरजेचे आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादाने फायदा होईल. वडिलाच्या तब्येतीची काळजी घ्या. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आज व्यावसायिकांना नुकसान होऊ शकते. पैसे परत मिळाल्याने मन प्रसन्न राहिल. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे. कामात अडथळे येतील. कोणाचीही दिशाभूल करू नका. तुमच्या बुद्धीने वागा. सामाजिक कार्यात रस कमी राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांना चढ-उतारांना सामोरे जावे लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 23 जून 2025

June 23, 2025
जळगाव

मोबाईल, एआयचा योग्य वापर करून यशस्वी व्हावे!

June 22, 2025
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 22 जून 2025

June 22, 2025
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 जून 2025 !

June 21, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2025

June 20, 2025
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2025

June 19, 2025
Next Post

मुक्ताईनगर गुटखा प्रकरण : पीएसआयसह चौघे कर्मचारी निलंबित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आर. सी. बाफना ज्वेलर्सची पावणेदोन लाखांची फसवणूक ; २२ कॅरेट सोने असल्याचे भासवले!

April 4, 2025

विहिरीत उडी घेवून तरूणाची आत्महत्या, नातेवाईकांनी केला आक्रोश ; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

September 29, 2024

‘लोन अॅप’च्या माध्यमातून २० मिनिटातच कर्ज घेणे पहूरच्या डॉक्टरला पडले साडेचार लाखात !

September 24, 2022

इन्स्टाग्रामवर तरुणीचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल ; जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल !

September 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group