TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार, शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेप ; जळगाव कोर्टाचा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 12, 2023
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) नापास करण्याची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने एका खासगी क्लासच्या शिक्षकाला मरेपर्यंत जन्मठेपची शिक्षा सुनावली आहे. तुषार शांताराम माळी (३३, रा. नशिराबाद परिसर), असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.

आरोपी तुषार माळी हा नशिराबाद परिसरामध्ये श्रीसमर्थ क्लासेस नावाने खाजगी क्लास चालवित होता. त्याने पिडीत मुलीच्या आई-वडिलांना भेटून मी तुमच्याकडून फी घेणार नाही. तुमच्या मुलीला शिष्यवृत्तीचा क्लास माझ्याकडे लावा, प्रवृत्त केले. त्यानंतर ऑगस्ट २०१७ पासून विद्यार्थिनी क्लासला जायला लागली. तुषार हा विद्यार्थिनीला शिष्यवृत्तीच्या बॅचच्या एक तास अगोदर क्लासमध्ये बोलवून चॉकलेट खाण्यास द्यायचा. त्यानंतर घरामध्ये नेवून अत्याचार करायचा. त्याने डिसेंबर-२०१७ ते फेब्रुवारी-२०१८ या कालावधीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत नापास करेल अशी धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केले. तसेच दोघांचे फोटो लोकांना दाखवून बदनामी करेल, अशीही धमकी शिक्षक माळी हा देत होता. त्यामुळे भेदरलेल्या विद्यार्थिनीने कुणालाही काहीही सांगितले नाही.

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

मात्र, मार्च-२०१८ मध्ये पिडीताचे पोट दुखत असल्यामुळे तिला तिच्या आईने जळगावातील रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्यावेळी विद्यार्थिनी ही गर्भवती असल्याची धक्कादायक गोष्ट उघड झाली. त्यानंतर १७ मार्च २०१८ रोजी नशिराबाद पोलिस ठाण्यात तुषार माळी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा न्यायालयातील जिल्हा सत्र व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.एन.माने यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे एकूण १६ साक्षीदार तपासण्यात आले. त्यानंतर संपूर्ण पुराव्याअंती तुषार माळी यांना दोषी धरून गुरूवारी मरेपर्यंत जन्मठेप आणि सव्वा लाख दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, या प्रकरणामध्ये पीडित विद्यार्थिनीला बालकांचे लैंगिक छळापासून संरक्षण नियम २०१२ मधील कायदा ७ नुसार महाराष्ट्र शासनाकडून १० लाख रूपये रक्कम पुर्नवसनासाठी देण्याचे आदेश देखील जिल्हा न्यायालयाने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
गुन्हे

भरदिवसात धांडे नगरातील मंदिरात अल्पवयीन चोरट्यांचा डल्ला

August 11, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी आणखी दोन जणांवर गुन्हे दाखल

August 11, 2026
जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
Next Post

'तुम्हारे पास जो है वो निकाल के दो', भुसावळात पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे काँग्रेसतर्फे महात्मा गांधी पुण्यतिथी दिनानिमित्त प्रतिमा पूजन

January 30, 2021

एक लाखासाठी विवाहितेचा छळ ; धरणगाव पोलिसात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा !

February 15, 2023

काळीज चिरणारी घटना : विहिरीत पडून चिमुकल्या बहीण-भावाचा मुत्यू !

October 24, 2023

तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनाचे २४ मे रोजी ऑनलाईन आयोजन

May 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group