TheClearNews.Com
Monday, June 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ३ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
December 3, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : राशीतील चंद्र आणि लाभ स्थानातील शनी, मंगळ मानसिक ताण निर्माण करतील. व्यय गुरू शुक्र आहे. धार्मिक, कौटुंबिक कारणांसाठी खर्च होईल. दिवस मध्यम.

वृषभ : दशम स्थानातील शनी मंगळ पितृ चिंता, कार्यक्षेत्रात अडचणी निर्माण करेल. चंद्राचं व्यय स्थानातील भ्रमण नुकसान, आर्थिक चिंता दाखवत आहे. दिवस जपून राहण्याचा आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

मिथुन : राशीच्या अष्टम स्थानातून निघालेला शनी फार मोठा बदल करेल. प्रकृती ठिक राहिल. नवीन संधी मिळतील. चंद्रभ्रमण प्रवासाचे योग आणेल. दिवस बरा आहे.

कर्क : अष्टम स्थानात प्रवेश करणार शनी काही काळ सावधगिरीचा इशारा देत आहे. प्रवास टाळा. नुकसान होण्याची शक्यता दशम चंद्र कार्यक्षेत्रात घडामोडी होतील. दिवस उत्तम.

सिंह : सप्तम स्थानात शनी, मंगळ जोडीदाराची काळजी घ्या असा इशारा देत आहे. व्यवसाय जपून करा. चंद्रभ्रमण शुभ असून धार्मिक पूजा इत्यादी कराल. दिवस शुभ.

कन्या : षष्ठ स्थानातील शनी, मंगळ शत्रूपासून सुटका देतील. तुमचाच विजय होईल. चंद्र भ्रमण आणि अमावस्या घातक असून प्रकृती जपा. दिवस मध्यम.

तूळ : संतती चिंता, शिक्षणात अनपेक्षित अडचणी असा हा काळ थोडा जपून राहण्याचा आहे. पोटाची काळजी घ्या. चंद्रभ्रमण जोडीदारासोबत वेळ घालवा असं सुचवत आहे.

वृश्चिक : राशी स्वामी मंगळ, शनीसोबत चतुर्थ स्थानात असून गृहकलह किंवा वाहन अपघात यापासून जपण्याचे संकेत देत आहे. प्रकृती जपा दिवस मध्यम.

धनु : चतुर्थ स्थानात गुरू शुक्र वास्तू योग आणतील. भावंडं भेटतील. त्यांना जपा. संततीसोबत काही वेळ घालवा. दिवस उत्तम.

मकर : राशीतून पुढे जाणारा शनी हा एक मोठा बदल आहे. आर्थिक बाजू सांभाळा. कुटुंबात काही घटना घडतील. घरामध्ये विशेष काम निघेल. उत्तम दिवस.

कुंभ : राशीमध्ये प्रवेश केलेला शनी, मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. प्रवास योग येतील. काळजी घ्या. नुकसान होण्याची शक्यता. दिवस मध्यम.

मीन : व्यय स्थानातील शनी, मंगळ जपून राहण्याचा संकेत देत आहे. आर्थिक लाभ संभवतो. प्रवास योग येतील. राशीतील गुरू, शुक्र शुभ फळ देतील. दिवस उत्तम.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 21 जून ते 27 जून 2026 !

June 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 20 जून 2026 !

June 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 जून 2026 !

June 19, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जून 2026 !

June 18, 2026
Next Post

कोळन्हावी येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून वृद्ध महिलेसह सुनेला दाम्पत्याची मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महापरिनिर्वाण दिनासाठी मध्य रेल्वेकडून १४ विशेष रेल्वे गाड्या !

November 26, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २ सप्टेंबर २०२३ !

September 2, 2023

आरक्षण संपवून मनुवाद रुजविण्यासाठी एक प्रवृत्ती कार्यरत ; भुजबळांचा घणाघाती आरोप

September 25, 2021

हेटेरो फार्मास्युटीकल कंपनीवर ITचा छापा ; कपाटात सापडले तब्बल १४२ कोटी !

October 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group