TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशीभविष्य, १ जानेवारी २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा नवीन वर्षाचा पहिला दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : प्रियजनांबरोबर सुसंवाद साधण्याची संधी मिळणार आहे. आजचा दिवस चांगला जाईल. आर्थिक कामे होतील. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात जास्त लोभी राहू नका.उत्साही व आनंदी राहणार आहात.

वृषभ : नवीन नोकरी मिळाल्यानंतरच तुम्ही तुमची जुनी नोकरी सोडावी. आजचा आपला संपूर्ण दिवस उत्साहात व आनंदात जाणार आहे. आज तुमच्या ग्राहकांशी प्रेमाने आणि नम्रतेने बोला. दैनंदिन कामे मार्गी लागणार आहेत.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन: आज व्यावसायिकांना मोठा नफा मिळू शकतो. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आज तुम्ही तुमच्या खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्यावे. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल.

कर्क: आज तुमचा तुमच्या जोडीदाराशी काही वाद होऊ शकतो. कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज तुम्हाला दुखापत होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे घराबाहेर पडताना थोडी काळजी घ्यावी.

सिंह : आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा, कोणाशीही वादात पडू नका. अपेक्षित सुसंधी व प्रसिद्धी लाभणार आहे. कोणतीही समस्या उद्भवल्यास निष्काळजी होऊ नका. तुमचे कार्यक्षेत्र अधिक व्यापक होणार आहे.

कन्या : आज तळलेले पदार्थ खाणे टाळावे. जर तुम्ही हलके आणि सहज पचणारे अन्न घ्या. दैनंदिन कामे त्रासदायक वाटतील. काहींना नैराश्य जाणवेल. आज तुमच्या नाकाखाली चोरी होऊ शकते. मानसिक अस्वस्थता राहणार आहे.

तुळ: आज तुमच्या ऑफिसमध्ये कामाचा खूप ताण असेल, ज्यामुळे तुम्हाला दुसऱ्याचे काम करावे लागू शकते. इतरांना समजून घेण्याचा प्रयत्न कराल. सामंजस्य राहील. आज तुम्ही तुमचा व्यवसाय अधिक वाढवू शकता. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहणार आहे.

वृश्चिक : आजचा दिवस औषधांचा व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी अतिशय शुभ दिवस असेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा दबदबा राहील. आर्थिक लाभ होऊ शकतो. अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात.

धनु : जर तुम्हाला भागीदारीत व्यवसाय करायचा असेल तर निर्णय काळजीपूर्वक घ्या. मुला-मुलींकरिता वेळ देऊ शकाल. आर्थिक कामे यशस्वी होणार आहेत. आज कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.

मकर : व्यवसाय करणार्‍यांनी राग वगैरेपासून दूर राहावे. रागावून तुम्ही स्वतःचे नुकसान करू शकता. आनंदाने व उत्साहाने कार्यरत राहणार आहात. व्यवसायात नफा-तोटा आहे. म्हणून तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : तुमच्या व्यावसायिक भागीदारांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवावेत. तुम्ही तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मनोबल उत्तम असणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. म्ही तुमच्या खाण्याच्या सवयींची थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला डॉक्टरांकडे जावे लागू शकते. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

मीन: तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. तुम्ही खूप व्यस्त राहू शकता. अतिउत्साहीपणा नको. कर्मचारी वर्गाचे अपेक्षित सहकार्य लाभेल. खर्च वाढणार आहेत. तुम्हाला भरपूर लाभ मिळतील. तुम्ही खूप व्यस्त राहू शकता. हितशत्रुवर मात कराल.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

चिंचपूरा येथे घरफोडी, ३९ हजाराचा ऐवज लंपास ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही !

December 25, 2021

‘फोन- पे’ वर ६ हजाराची लाच घेण्याचा प्रयत्न ; फरार तलाठी अखेर अटकेत !

August 14, 2023

शेतकऱ्यांनी बंधार्‍यात साठवलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करा !

May 24, 2021

भादली खु. येथील उपसरपंच कमलाकर बोरसे यांचा शिवसेनेत प्रवेश !

August 20, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group