TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचे राशीभविष्य २६ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : ऑफिसमध्ये कोणाबरोबरही तुमच्या भावना शेअर करू नका. नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता. मनाची चलबिचलता जाणवू शकते. लहान प्रवास चांगला होईल. तुमच्या मनातील गुपिते कोणालाही सांगू नका. आरोग्य बिघडेल.

वृषभ : आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर नफा मिळू शकतो. तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल आणि समाजात तुमचे नावही खूप वाढेल. मित्रांशी वादाचे प्रसंग टाळावेत. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. घरातील वातावरण शांत राहील परंतु परस्पर समन्वयाच्या अभावामुळे हिंसक होऊ शकते.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचे तर, व्यावसायिक लोकांना त्यांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी मित्रांकडून सहकार्य मिळू शकते. उगाच कोणाच्या भरवश्यावर राहू नका. आवश्यक त्या गोष्टी समजावून घ्या. आज वात-कफाच्या तक्रारी राहतील आणि शरीर सैल झाल्यामुळे काम करावेसे वाटणार नाही.

कर्क : व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. तुमच्या व्यवसायात खूप प्रगती होईल. जुन्या दुखण्यांना गांभीर्याने घ्या. घरगुती प्रश्न सामोपचाराने सोडवा. तुमचा छोटासा निष्काळजीपणा मोठा गोंधळ निर्माण करू शकतो. व्यापारी वर्गाला आज अपेक्षेप्रमाणे आर्थिक लाभ मिळणार नाही.

सिंह : आज कामाच्या ठिकाणी अधिक स्पर्धा होऊ शकते, तरीही तुमचा नफा कोणीही रोखू शकणार नाही.मित्रांच्या मदतीने आर्थिक अडचणी दूर होतील. दूर राहणारे काही नातेवाईक आज तुमच्याशी संपर्क साधू शकतात. अनोळखी लोकांशी व्यवहार टाळा. इतरांच्या मनीचे गुज जाणून घ्या.

कन्या : व्यवसाय मजबूत करण्यासाठी तुम्ही कोणतेही महत्त्वाचे पाऊल उचलू शकता, ज्यासाठी तुमच्या जवळची व्यक्ती तुम्हाला आर्थिक मदत करेल. काही गोष्टी नरमाईने घ्या. भडक मत दर्शवू नका. तडजोडीने मार्ग काढावा. शक्य असल्यास, आज कर्ज घेऊ नका, उद्या परिस्थिती आजपेक्षा चांगली असेल.

तूळ : आज अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय असे कोणतेही काम करू नका, ज्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होईल. अहंकाराला खतपाणी घालू नका. बोलतांना इतरांच्या भावनेचा विचार करावा. आज शांतता प्रस्थापित केली तरच शांतता राहू शकते.

वृश्चिक : स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. क्रोधवृत्तीला आवर घालावा. अचानक धनलाभ संभवतो. खोट्या गोष्टींचा आधार घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांबरोबर थोडा वेळ घालवा. नोकरी व्यवसायात फायद्याच्या अनेक संधी मिळतील.

धनू : ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पराक्रमाला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. अधिकारी वर्गाचा पाठिंबा मिळेल. मर्यादित नफ्यावरच समाधान मानावे लागेल.

मकर : आजचा तुमचा संपूर्ण दिवस व्यस्त असेल. पण, तुमच्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. नातेवाईक भेटतील. तुमची प्रतिष्ठा वाढीस लागेल. कमिशन मधून लाभ कमवाल. कौटुंबिक वातावरणात थोडा समाधानी दिवस असेल

कुंभ : आज तुमच्याकडे पैसे उधार घ्यायला कोणीतरी येऊ शकतं पण कर्ज देण्यापूर्वी त्या व्यक्तीची विश्वासार्हता तपासा नाहीतर तुमचे पैसे रखडले जाऊ शकतात. जुगारातून लाभ संभवतो. कौटुंबिक समस्या जाणून घ्याव्यात. मोठे निर्णय घेणे टाळा, घाई भविष्यासाठी हानिकारक असू शकते.

मीन : कुटुंबातील एखाद्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो, धीर धरा. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने पालकांना खूप आनंद होईल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. काहीशी मानसिक शांतता लाभेल. कोणतीही गोष्ट अविचाराने करू नका.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

मांत्रिक म्हणाला...तुझ्या मुलीला देवी सारखं सजवायचे, तिची पूजा करायची, मग नरबळी देऊ ; गुप्तधन मिळेल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा

March 15, 2022

ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या टोळीचा रावेर पोलीसांकडून पर्दाफाश; सहा जण ताब्यात !

September 24, 2024

ऑर्कीड हॉस्पीटलमध्ये डॉक्टर, स्टाफच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांचा आरोप !

May 5, 2021

शिवसेना आमदारांच्या बंडाला उद्धव ठाकरेच जबाबदार : गिरीश महाजन 

July 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group