TheClearNews.Com
Sunday, August 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मांत्रिक म्हणाला…तुझ्या मुलीला देवी सारखं सजवायचे, तिची पूजा करायची, मग नरबळी देऊ ; गुप्तधन मिळेल !

भेदरलेल्या बापानं गावकऱ्यांसह गाठले पोलीस स्थानक ; भोंदू मांत्रिकाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) गुप्त धनासाठी अल्पवयीन मुलीचा नरबळी देण्यासाठी तरुणीच्या वडीलाकडे तिची मागणी करणाऱ्या कोटन येथील कथित ८० वर्षीय मांत्रिकाविरुद्ध अमळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाराव रघुनाथ घोशीर (वय ७५, रा. कोतन, ता. पाटोदा) असे या भोंदू मांत्रिकाचे नाव आहे.

बीड कल्याण महामार्गावर पाटोदा तालुक्याच्या सरहद्दीजवळ कोतन हे गाव आहे. या ठिकाणी एक मजूर परिवार वास्तव्यास आहेत. तर गावातील तांत्रिक दादाराव रघुनाथ घोषीर याची या मजुरासोबत ओळख होती. १८ ऑक्टोबर रोजी तांत्रिक भाऊसाहेब हा मजुराच्या घरी गेला होता, त्याने तुला सोने, नाणे मिळवायचे असेल तर नरबळी द्यावा लागेल, असे त्याला सांगितले. एवढेच नव्हे तर तुझी मुलगी पावणे सहा ते सहा फूट उंचीची आहे. तिची रास आमच्या नियमांमध्ये बसते. तिला पुण्याला घेऊन जायचयं तिला देवी सारखं सजवायचे, तिची पूजा करायची, पूजा झाल्यानंतर सोनं नाणे तुला मिळेल पण तिचा बळी द्यावा लागेल असं सांगितले. तांत्रिक दादारावची ही मागणी ऐकून मजूर बिचाराप्रचंड घाबरला. त्याने तांत्रीकाला मला एकुलती एक मुलगी आहे मी देणार नाही. मी याबाबत तक्रार करेल असं सांगितले. त्यावर तांत्रिक दादारावने संबंधित मजुराचे  पाय धरले आणि घडला प्रकार कोणाला सांगू नकोस माझी इज्जत जाईल असे म्हणून निघून गेला.

READ ALSO

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

तांत्रिकाच्या भीतीपोटी मजूर काही दिवस शांत राहिला. त्यानंतर मात्र, संपूर्ण प्रकार पत्नीस आणि गावकऱ्यांना सांगितला. त्यानंतर गावकऱ्यांनी बैठक बोलून तांत्रिक दादारावला जाब विचारला तर त्याने गावकऱ्यांसोबत अरेरावी केली. गावकऱ्यांनी पिडीत मजुराला सोबत घेऊन अमळनेर पोलीस ठाणे गाठले. तेथे गावकऱ्यांच्या वतीने निवेदन देऊन मांत्रिकाच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली. पोलिसांनी तात्काळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विविध कलमाखाली गुन्हा दाखल करत भोंदू तांत्रिकाला ताब्यात घेतले. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अश्लील व्हिडिओ पाठवल्याची धमकी देत वृद्धाला 9 लाखांचा गंडा

August 9, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भरदिवसा फोडले

August 8, 2026
गुन्हे

दहावीच्या विद्यार्थ्यावर शाळेतील मुलाकडूनच चॉपरने हल्ला

August 8, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरमधून ऑटो डिस्कनेक्ट तरीही वीजचोरी; जळगाव शहरात तीन जणांवर गुन्हे दाखल

August 7, 2026
गुन्हे

शाळांच्या आवारात मिनी मोबाईलद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्यांचा भंडाफोड

August 7, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवून तीन वर्षांपासून तरुणीवर अत्याचार

August 7, 2026
Next Post

झोपेत असतानाच प्रवाशांवर काळाचा घाला ; ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ५ जण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नियमांची पायमल्ली करणार्‍यांची खैर नाही : प्रांताधिकारी विनय गोसावी

March 20, 2021

पूजा चव्हाणच्या हत्येशी संबंधित 56 मिनिटांची सीडी आपल्याकडे ; शिवसेना नेत्याच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ ! 

June 28, 2022

जळगावात जुन्या भांडणावरून तरूणाला बेदम मारहाण !

August 25, 2024

निवडणुकीचा वाद : नशिराबादला दगडफेक

January 19, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group