TheClearNews.Com
Saturday, October 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

झोपेत असतानाच प्रवाशांवर काळाचा घाला ; ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात ५ जण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू तर २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. हा अपघात बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे झाला.

सागर ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडून बीडकडे जात होती. रात्रीचा प्रवास करत ही ट्रॅव्हल बस पहाटे बीड जिल्ह्यात पोहचली होती. प्रवासी यावेळी झोपेत असतानाच अचानक सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास चालकाचा ताबा सुटल्याने बसचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, ५ जणांचा यात मृत्यू झाला आहे. तसेच २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले. विशेष म्हणजे यात ९ प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे समोर येत आहे. जखमी झालेल्या प्रवाशांना जामखेड व आष्टी येथील शासकीय आणि काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अति गंभीर जखमींना अहमदनगर येथे रवाना करण्यात आले आहेत. अपघाताची माहिती मिळताच, आमदार सुरेश धस यांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

READ ALSO

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्राचे भांडण सोडवण्यासाठी गेल्या तिघांवर चाकूने हल्ला

October 23, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधाला विरोध; प्रियकराच्या भावाकडून गोळीबार

October 22, 2026
गुन्हे

सासऱ्याकडून जावायाचा भावावर प्राणघातक हल्ला

October 22, 2026
गुन्हे

चोपड्यात गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे अन् पाच मोबाईलसह तरुणाला अटक

October 21, 2026
गुन्हे

तरुणाच्या डोक्यात घातला दगड

October 21, 2026
गुन्हे

भुसावळात घरफोडी; सव्वाचार लाखांचा ऐवज लंपास

October 20, 2026
Next Post

सोने खरेदीसाठी गेलेल्या आरोग्य सेविकेचे साडेआठ लाख लांबविले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशपातळीवरील ‘पॉवर अवार्ड २०२२’ मध्ये महावितरण तब्बल सात पुरस्कारांचे मानकरी

April 10, 2022

धरणगाव कृउबा निवडणूक : महाविकास आघाडीला झटका, राष्ट्रवादीच्या संजय पवारांचा गट महायुतीच्या पॅनलसोबत !

April 15, 2023

भारतीय कृषी संशोधन संस्थेत दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी ; मिळेल ‘इतका’ पगार

December 27, 2021

चोपडा महाविद्यालयात ‘महाराजस्व अभियान’ व ‘मतदान जागृती अभियान’ कार्यक्रमाचे आयोजन !

July 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group