TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव कृउबा निवडणूक : महाविकास आघाडीला झटका, राष्ट्रवादीच्या संजय पवारांचा गट महायुतीच्या पॅनलसोबत !

प्रसिद्धी पत्रकात मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीसांसह विरोधी पक्षनेते अजित पवार यांचाही फोटो !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2023
in कृषी, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. कारण जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या शेतकरी पॅनलसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष छापण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोटो तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नावे देखील आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात महाविकास आघाडीची बैठक नुकतीच धरणगावात झाली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या बैठकीला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुरेशनाना चौधरी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त ज्ञानेश्वर महाजन, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जानकीराम पाटील, डॉ. राजेंद्र देशमुख, रवींद्र चौधरी, ज्ञानेश्वर आमले, जयदीप पाटील, धनराज माळी, अरविंद मानकरी, अॅड. शरद माळी, डॉ. व्हि.डी. पाटील, अनंतसिंह परिहार, राजेंद्र पाटील, महानंदाताई पाटील हे उपस्थित होते. परंतू या बैठकीला आठवडा उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे संजय पवार यांचा गट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलसोबत गेला आहे. या पॅनलचे एक प्रसिद्ध पत्रक सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

त्यात म्हटले आहे की. दि. २८ एप्रिल २०२३ रोजी धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होत असेलेल्या निवडणुकित शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (संजय पवार गट) प्रणित सहकार पॅनलच्या वतीने पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजयदादा पवार, पी. सी. आबा पाटील, सुभाष आण्णा पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचे उमेदवार निवडणुक लढवित असल्याचे म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकात शिवसेना-भाजपच्या पाधाधिकारींसह प्रसिद्धी प्रमुखमध्ये राष्ट्रवादीच्या सामाजीक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना अहिरे तसेच राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुभाष भिका देशमुख यांचे देखील नाव आहे. विशेष म्हणजे निवडणूक लढवीत असलेल्या पक्षांच्या नावात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (संजय पवार गट), असा उल्लेख आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत उभी फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, २० तारखेला माघारीनंतर निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

खासगी बस दरीत कोसळली ; साखर झोपेतच 12 प्रवाशांचा मृत्यू, 50 हून अधिक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

February 2, 2024

क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील पंच के पी गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात

October 28, 2021

धरणगावातील ठाकरे गटाचा ‘युवा वाघ’ शिंदे गटात !

August 6, 2023

एकही विद्यार्थी परिक्षेपासून वंचित राहणार नाही – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत

September 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group