TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २८ ऑक्टोबर २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 28, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी आज कठोर परिश्रम करावे लागतील, तरच ते यश मिळवू शकतील. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे मानसिक त्रास होऊ शकतो.

वृषभ : व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. तरीही दुपार नंतर सांभाळून राहावे लागेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बिघडेल. आज तुम्हाला तुमच्या भावांच्या सल्ल्याने केलेल्या कामात नक्कीच यश मिळेल. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कुटुंबात वाद होऊ शकतात.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

मिथुन : मित्रांकडून सुद्धा लाभ होतील. आजचा दिवस व्यापारासाठी शुभ फलदायी आहे. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असेल तर आज तुम्हाला त्यात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. चंद्रग्रहणाच्या प्रभावाने आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

कर्क : व्यापारी येणी वसूल होतील. आज तुम्ही कोणतेही काम तुमच्या वडिलांच्या सल्ल्याने कराल, त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शारीरिक दृष्टया आळस व मरगळ जाणवेल. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे वादविवादाची स्थिती निर्माण होऊ शकते.

सिंह : अचानक धनलाभ होईल. संतती विषयक चिंता वाढल्याने निरर्थक खर्च करावा लागेल. आज तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तो हुशारीने घ्या, कोणाच्याही फसवणुकीत पडू नका. चंद्रग्रहणामुळे मुलांच्या बाबतीत चिंता वाढू शकते.

कन्या : प्रकृतीस त्रास संभवतो. एखाद्या आजारावर अचानकपणे खर्च करावा लागेल. आज जर तुम्हाला तुमच्या सासरच्या व्यक्तीकडून पैसे उधार द्यावे लागत असतील तर नीट विचार करा. चंद्रग्रहण काळात अनेक प्रकारे सुखाची प्राप्ती होऊ शकते.

तुला : कौटुंबिक जीवनात सुख – शांती लाभेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य आणि साहचर्य मिळत असल्याचे दिसते. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे जोडीदारासह वाद होऊ शकतो.

वृश्चिक : घरात सुख – शांतीचे वातावरण राहील. व्यवसायात यशस्वी व्हाल. आज तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न कराल. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे आजारपण येऊ शकते.

धनू : आज कौटुंबिक शांतता राखण्यासाठी निरर्थक वाद – विवाद टाळणे हितावह होईल. तुमचा जोडीदार आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही सल्ला मागू शकतो. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे या काळात तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो.

मकर : धन व प्रतिष्ठेची हानी होईल. स्थावर संपत्तीचे व्यवहार करताना सावध राहा. मित्र व प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे आनंद वाटेल. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात अचानक बदल करावे लागतील. चंद्रग्रहण काळात भौतिक सुखाच्या प्राप्तीची शक्यता आहे

कुंभ : तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करणार असाल तर त्यासंबंधी चौफेर विचार करा आणि सर्व गोष्टी नीट तपासा, अन्यथा भविष्यात तुम्हाला मोठी समस्या निर्माण होऊ शकते. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे व्यवसायात धनलाभ होऊ शकतो. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.

मीन : आजचा दिवस नवीन कामे हाती घेण्यास शुभ आहे. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आहाराची काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडून काही चांगली बातमी देखील ऐकायला मिळू शकते. चंद्रग्रहणाच्या प्रभावाने व्यवसायाची प्रगती मंद गतीने होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

पती दुसऱ्या लग्नासाठी लग्नमंडपात आला, तेवढ्यात आली पहिली पत्नी..पुढे घडलं...!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव दूध संघ अपहार प्रकरण : एमडी मनोज लिमयेंसह इतरांवर कारवाईचा फास आवळला जाणार?

November 15, 2022

पोलीस स्थानकाच्या आवारातच स्वीकारली लाच ; पंटरसह अडावदचा पोलिस कमर्चारी एसीबीच्या जाळ्यात !

January 28, 2023

अमळनेरच्या पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात शरद खैरनार यांचा सत्कार !

September 12, 2022

Breaking News : पालघर – अमळनेर बसला अपघात ; पाच प्रवाशी जखमी !

August 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group