TheClearNews.Com
Wednesday, March 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 28 फेब्रुवारी 2024 !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : अनावश्यक खर्च वाढणार आहेत. तरीही आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला परिणाम घेऊन आला आहे. मनोबल कमी राहील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. प्रेमीयुगुलांचे संबंध सुधारतील. प्रवासात व वाहने चालवताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी लागणार आहे. एकापेक्षा अधिक स्त्रोतातून पैशांची आवक झाल्याने तुम्ही आज खुश असाल.

वृषभ : आज तुमच्या कामात यश मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. प्रियजनांचा सहवास लाभणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक कामास अनुकूलता लाभणार आहे. आजचा दिवस संमिश्र फळ देणारा ठरणार आहे.

READ ALSO

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

मिथुन : आज एखाद्या मोठ्या व्यावसायिक समूहासोबत भागीदारी करण्याचा विचार कराल. चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामे पूर्ण करणार आहात. आज मित्रामुळे नोकरी मिळण्याची शक्यता. तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी राहणार आहे. नोकरी, व्यवसायात उत्तम स्थिती राहील. प्रवास होतील. शेअर बाजारात पैसे लावणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहणार आहे.

कर्क : तुम्हाला आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत राहणार आहात. जुन्या मित्राशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमच्या प्रियकरासाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या मोठ्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो.

सिंह : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीची चांगली संधी मिळेल. व्यवसायातील आर्थिक व्यवहार मार्गी लावू शकणार आहात. काहींना अचानक धनलाभ संभवतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची वागणूक समजून घेण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित गाठीभेटी पडतील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. आज कोणत्याही मुद्द्यावर वादविवाद करू नका.

कन्या : कामाच्या ठिकाणी थोडे सावध राहणे आवश्यक आहे. महतवाची कामे मार्गी लावू शकणार आहात. दैनदिन कामात सुयश लाभेल. अनेक बाबतीमध्ये अनुकूलता लाभणार आहे. चिकाटी वाढणार आहे. आज तुमचा उत्साह वाढणार आहे. काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कोणालाही पैसे उधार देऊ नका कारण परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे.

तुळ : आज तुम्ही सर्व प्रकारच्या वादविवादांपासून दूर राहिल्यास तुमच्यासाठी चांगले राहील. कामे रखडणार आहेत. निरुत्साह जाणवेल. दैनंदिन कामे विलंबाने होतील. मीडियाशी संबंधित लोकांसाठीही आजचा दिवस चांगला आहे. अनावश्यक खर्च संभवतात. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अस्वस्थता राहील. आजचा दिवस आळसाने भरलेला असेल.

वृश्चिक : ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज मोठी ऑफर मिळेल. विविध लाभ होणार आहेत. आर्थिक कामात सुयश लाभेल. चिकाटी वाढणार आहे. खेळाशी संबंधित लोक आज खेळात चांगली कामगिरी करतील. अनेकांचे सहकार्य लाभेल अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमचा प्रभाव वाढणार आहे. आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहणार आहे.

धनु : आज तुम्हाला लाभाच्या अनेक संधी मिळतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकणार आहात. सार्वजनिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. चिकाटी वाढेल. जर तुम्ही पाठदुखीच्या समस्येने त्रस्त असाल तर आज तुम्हाला त्यापासून आराम मिळेल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होतील. व्यावसायिकांना एखादी नवी मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावणार नाही.

मकर : व्यवसायाच्या क्षेत्रातही मोठ्या लोकांच्या भेटीसाठी तुम्हाला कोणाची तरी मदत मिळू शकते. जिद्द वाढणार आहे. नव्या उत्साहाने व उमेदीने कार्यरत रहाल. अस्वस्थता कमी होईल. आज तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींमध्ये सहज आनंद मिळेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल. कुटुंबियांच्या सल्ल्याने तुम्ही एखादे नवे काम सुरू करण्याची शक्यता आहे.

कुंभ : ऑफिसमध्येही तुमच्या कामाचे कौतुक होईल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. आज तुमचा आनंद आणि सौभाग्य वाढेल. वाहने चालवताना दक्षता हवी. दैनंदिन कामात अडचणी जाणवणार आहेत. आजचा दिवस आव्हानांनी भरलेला असणार आहे.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. आज तुम्ही मोठा निर्णय घेऊ शकता. तुमचा उत्साह वाढेल. खर्चाचे प्रमाण कमी राहील. दैनंदिन कामास अनुकूलता लाभेल. तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील. वैवाहिक जीवनामध्ये सौख्य व समाधान लाभणार आहे. आज तुम्हाला तुमच्या वाढणाऱ्या खर्चांना कात्री लावावी लागेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Uncategorized

ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलणारा विकास हाच केंद्रबिंदू – पालकमंत्री गुलाबराव पाटील

January 17, 2026
Uncategorized

शेतकऱ्यांना दिलासा : कापसावर आयात शुल्क लागू होताच दर वाढले

January 4, 2026
Next Post

१५ हजारांची लाच स्वीकारतांना विद्युत निरीक्षकाला रंगेहात पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चोपडा येथील नगर वाचन मंदिराच्या अध्यक्षपदी आशिष गुजराथी, तर कार्यवाहपदी गोविंद गुजराथी यांची निवड

October 28, 2024

मुंबई हादरलं ! १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार ; २ अल्पवयीन आरोपींना अटक, २ फरार !

January 23, 2022

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

August 31, 2022

पंजाबमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घुण हत्या !

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group