TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2022
in क्रीडा, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : केंद्रीय विद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर रश्मी रविंद्र कमोद या खेळाडूंची निवड झाली आहे. पुणे येथील स्पोर्टस् कॉम्पलेक्स (डीआरडीओ) येथे दि. 22 ते 23 दरम्यान केंद्रीय विद्यालयाच्या बॅडमिंटन स्पर्धेची विभागीयस्तरावरील विजेत्यांची स्पर्धा झाली. यामध्ये रश्मी कमोदने आपल्या आक्रमक खेळ दाखवित विजश्री खेचून आणली. या विजयानंतर ची केंद्रीय विद्यालयाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.

केंद्रिय विद्यालयाच्या नाशिक क्लस्टर बॅडमिंटन स्पर्धा-2022 या स्पर्धेत 19 वर्षाआतील मुलींच्या गटात सिंगल प्रकारमध्ये निवड झाली होती. त्यात नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, जालना या जिल्हातील खेळाडूंपैकी रश्मी कमोद ची पुणे विभागीय स्तरावर यशस्वी निवड झाली होती. 19 वर्ष वयोगटात विभागीय स्तरावर गोवा व महाराष्ट्र मिळून 60 च्यावर खेळाडूंनी सहभाग घेतला होता. राष्ट्रीयस्तरावर निवड झाल्याने पुढील वाटचालीसाठी प्राचार्य मॅथ्यू अब्राहम, क्रीडा शिक्षक पंकज वराडे, प्रशिक्षक किशोर सिंह, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्टस अकॅडमीचे अध्यक्ष अतुल जैन, समन्वयक अरविंद देशपांडे, रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह तिची आई सौ. स्नेहल, वडील रविंद्र कमोद यांची शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशाबद्दल बॅडमिंटन क्षेत्रातील मान्यवरांनी कौतूक केले आहे

READ ALSO

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गुन्हे शाखेने दुचाकी चोरास केले जेरबंद

October 18, 2026
अमळनेर

तरुणीचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा दाखल

October 18, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 18 ते 25 ऑक्टोबर 2026 !

October 18, 2026
जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
सामाजिक

धुळे महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’; सेवा संकल्प अभियानांतर्गत जनजागृती रॅली

October 17, 2026
Next Post

आनोरे विद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध खेळांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मका खरेदी पुन्हा सुरू होणार खासदार रक्षा खडसे यांच्या प्रयत्नांना यश

January 8, 2021

पुण्यात CBI नं अविनाश भोसलेंच्या घरावर केली छापेमारी

April 30, 2022

मदतीच्या बहाण्याने बोलवलेल्या तरुणीचा केला विनयभंग

December 8, 2025

बालरंगभूमी परिषदेतर्फे जागतिक बालरंगभूमी दिवस साजरा !

March 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group